शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

लाचप्रकरणी तलाठी अटकेत

By admin | Updated: July 3, 2014 05:47 IST

खांड येथील जमीन दस्तनोंदणीच्या कामासाठी १३ हजार रुपयांची लाच घेताना खांड येथील गाव कामगार तलाठी दिलीप व्यंकटी राठोड यांना पुणे लाचलुचपत विभागाने बुधवारी मुद्देमालासह पकडले

वडगाव मावळ : खांड येथील जमीन दस्तनोंदणीच्या कामासाठी १३ हजार रुपयांची लाच घेताना खांड येथील गाव कामगार तलाठी दिलीप व्यंकटी राठोड (वय २८, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) व त्याचा खासगी सहायक गणेश मधुकर लष्करी (३०, रा. वडेश्वर ता. मावळ) यांना पुणे लाचलुचपत विभागाने बुधवारी मुद्देमालासह पकडले. याबाबत सूरज रमेश नायडू (रा. थॉमस कॉलनी, देहुरोड ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, फिर्या दी नायडू यांनी आंदर मावळातील खांड येथे १८ गुंठे जमीन खरेदी केली होती. त्याची नोंद करण्यासाठी नायडू ८ मार्चला तलाठी कार्यालयात गेले. त्यावेळी तलाठी राठोड याने नायडू यांना महिनाभर हेलपाटे मारायला लावले. तीन महिन्यानंतरही त्याची नोंद केली नाही. तलाठी राठोड याने नोंदीसाठी २५ हजार रूपयाची मागणी केली.नायडू यांनी ११ हजार रूपये देण्याचे मान्य केले. तलाठी राठोड याचा खासगी सहायक लष्करी १३ हजार रुपये लाच घेताना मावळ तहसीलदार कार्यालयाच्या आवारात पकडले. पुणे लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रकाश शिंदे, पोलीस निरीक्षक अरूण देवकर, एस. एस. साळुंखे पोलीस कर्मचारी दशरथ चिंचकर व जगदिश कस्तुरे यांच्या पथकाने सापळा रचून पकडले. (वार्ताहर)