शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धेश्वर गणेशोत्सव मंडळाची आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत

By admin | Updated: September 26, 2015 02:35 IST

नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने विषाचा घोट घेतल्यानंतर उघड्यावर पडलेल्या या कुटुंबासाठी उमरखेड येथील सिद्धेश्वर गणेश मंडळ धावून गेले आहे.

राजगुरुनगर : वीजबिलाच्या संदर्भाबाबत नागरिकांच्या विविध अडी-अडचणी सोडविण्यासाठी तसेच वीजबिल आकारणी दोन महिन्यांनी करण्यासाठी खेड तालुका ग्राहक हक्क समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.पूर्वी वीज वितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांना वीजबिल प्रत्येक तीन महिन्यांनी देण्यात येत होते. त्यानंतर ते दोन महिन्यांनी देण्यास सुरुवात झाली. तर सध्या प्रत्येक महिन्यास वीजबिल देण्यात येते. परंतु या वीजबिल वितरण कार्यपद्धतीत दिरंगाई होत असून, वीजबिल भरण्याच्या शेवटच्या एक दिवस अगोदर ग्राहकांच्या हातात वीजबिल देण्यात येते अथवा वीजबिल भरण्याची शेवटची तारीख उलटून गेली तरी वीजबिल ग्राहकांना मिळत नाही. त्यामुळे वीजग्राहकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.राजगुरुनगर परिसरातील वीजमीटरचे रीडिंग घेण्यासाठी वीजवितरण कंपनीकडून नेमण्यात आलेल्या एजन्सीकडून प्रत्येक महिन्यास वीजमीटरचे रीडिंग वेळेवर घेतले जात नाही. त्यामुळे कित्येक वेळा वीज ग्राहकांना अंदाजे वीजबिल दिले जाते. त्यामुळे वीज ग्राहकांचे महिन्याचे आर्थिक नियोजन कोलमडते. वीजबिल वितरण व्यवस्था सक्षम नसल्यामुळे अनेकदा मुदत संपल्यानंतर वीजबिल वाटप केले जाते. (वार्ताहर)