शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

शिरूरला ‘राष्ट्रवादी’चे कांदाफेक आंदोलन

By admin | Updated: September 23, 2016 02:06 IST

अच्छे दिन’चे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजपा युतीच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांना वाईट दिवस आल्याचा आरोप करून शिरूर तालुका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी तहसील

शिरूर : ‘अच्छे दिन’चे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजपा युतीच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांना वाईट दिवस आल्याचा आरोप करून शिरूर तालुका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर कांदाफेक आंदोलन करून शासनाचा निषेध केला. शेतकऱ्यांना एक रुपयाप्रमाणे देय केलेले अनुदान नको, त्यांना योग्य भाव द्या; अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशारा माजी आमदार अशोक पवार यांनी या वेळी दिला.कांद्याला सध्या मिळत असलेला मातीमोल भाव, दुधाचे घसरलेले दर तसेच चासकमान कालव्याच्या आवर्तनाचे अयोग्य नियोजन आदी मुद्द्यांवर राष्ट्रवादी आज आक्रमक झाली दिसून आहे. पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, घोडगंगाचे उपाध्यक्ष प्रकाश पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवी काळे, माजी जि.प. सदस्य शेखर पाचुंदकर, जिल्हा बँकेच्या संचालिका वर्षा शिवले, महिला तालुकाध्यक्षा विद्या भुजबळ, जि.प. सदस्या मनीषा कोरेकर, संगीता शेवाळे, दत्ता हरगुडे, जगन्नाथ पाचर्णे आदींनी सरकारचा निषेध करीत सरकारच्या धोरणांवर हल्ला चढविला.पं.स. सभापती सिद्धार्थ कदम, उपसभापती मंगल लंघे, दूध संघाच्या संचालिका केशरताई पवार, राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब नरके, युवक तालुकाध्यक्ष कुंडलिक शितोळे, माजी अध्यक्ष संतोष रणदिवे, घोडगंगाचे संचालक बाबासाहेब कराटे, दिलीप मोकाशी, सुधीर फराटे, अ‍ॅड. रंगनाथ थोरात, अनिल भुजबळ, स्नेहलता यादव, शिक्षण मंडळ सभापती तुकाराम खोले, संतोष शितोळे उपस्थित होते.