शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Madhav Gadgil: ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांचे निधन, वयाच्या ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 08:54 IST

Madhav Gadgil Death: आज सायंकाळी 4 वाजता त्यांच्यावर अंत्यसंकर करण्यात येणार आहेत...

पर्यावरण आणि परिसंस्था वाचवा असे अभ्यासपूर्णपणे सांगणारी व्यक्ती आपल्यातून निघून गेली आहे. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांचे अल्पशा अजाराने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. पुण्यातील डॉ. शिरीष प्रयाग हॉस्पिटलमध्ये बुधवारी (७ जानेवारी) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सायंकाळी 4 वाजता त्यांच्यावर अंत्यसंकर करण्यात येणार आहेत

आज त्यांचे पार्थिव 'पंचवटीतील पाषाण येथील ए-१८, स्प्रिंग फ्लॉवर अपार्टमेंट' या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. गाडगीळ यांच्या निधनाने पर्यावरण आणि परिसंस्था संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न करणारी एक व्यक्ती हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.संयुक्त राष्ट्रसंघाचे ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ -आयुष्यभर पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेले ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’  या सर्वोच्च पुरस्काराने गेल्यावर्षीच अर्थात २०२४ मध्ये सन्मानित करण्यात आले होते. हा पुरस्कार लाइफटाइम ॲचिव्हमेंट कॅटेगरीमध्ये दिला जातो. याशिवाय डॉ. गाडगीळ यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारानेही  सन्मानित करण्यात आले आहे. 

पश्चिम घाटात अनेक वर्षे संशोधन -त्यांचा पश्चिम घाटात अनेक वर्षे संशोधन करून एक अहवाल तयार केला होता. त्या संशोधनावर एक पुस्तक देखील प्रसिध्द झाले आहे. पश्चिम घाटातील पर्यावरणाचा प्रकल्पांमुळे होणारा ऱ्हास त्यांनी या अहवालात मांडला होता. डॉ. गाडगीळ यांनी आतापर्यंत ७ पुस्तके लिहिली असून, २२५ वैज्ञानिक संशोधनपर लेख आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिध्द झाले आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Eminent Environmentalist Madhav Gadgil Passes Away at 83

Web Summary : Renowned environmental expert Madhav Gadgil, aged 83, passed away after a brief illness in Pune. Known for his advocacy for environmental and ecosystem conservation, his demise marks a significant loss for the field. Final rites will be held today.
टॅग्स :Deathमृत्यूenvironmentपर्यावरण