शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
4
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
5
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
6
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
7
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
8
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
9
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
10
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
11
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
12
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
13
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
14
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
15
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
16
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
17
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
18
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
19
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
20
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
Daily Top 2Weekly Top 5

Video: संत ज्ञानेश्वरांचा संजीवन समाधी सोहळा थेट अमेरिकेत; युवकाने साकारला सुरेख देखावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 14:08 IST

अमेरिकेतील कॅलिफोर्नियाचा रहिवासी असलेल्या दिग्विजय जाधव या युवकाने आपल्या घरातील गणेशोत्सवात हा आळंदीतील संजीवन समाधी मंदिराचा सुरेख देखावा तयार केला

पुणे: संत ज्ञानेश्वरांचे पसायदान थेट अमेरिकेतील कॅलिफोर्नियात पोहोचले. निमित्त अर्थातच गणेशोत्सवाचे व संजीवन समाधीच्या ७५० व्या सोहळ्याचे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियाचा रहिवासी असलेल्या दिग्विजय जाधव या युवकाने आपल्या घरातील गणेशोत्सवात हा आळंदीतील संजीवन समाधी मंदिराचा सुरेख देखावा तयार केला आहे.

दिग्विजयला ही प्रेरणा त्याचे मामा व संत साहित्याचे अभ्यासक उल्हास पवार यांच्याकडून मिळाली. पवार आळंदी संस्थानचे विश्वस्त होते. त्याशिवाय संत साहित्याबद्दलची त्यांची प्रीती सर्वपरिचित आहे. त्यांच्याकडूनच आळंदीविषयी ऐकता ऐकता दिग्विजयला हा देखावा सादर करण्याची कल्पना सुचली. कॅलिफोर्नियात त्यासाठीचे साहित्य वगैरे मिळणे अडचणीचे होते, मात्र ते त्याने मिळविले. पत्नी अनघा व चिरंजीव आदिश यांचे सहकार्य घेत त्याने अगदी हुबेहूब असा संजीवन समाधी मंदिराचा देखावा परिसरातील अन्य स्थळांसह सादर केला आहे. समाधी मंदिर, आळंदीतील घाट, तेथील अजान वृक्ष व मंदिराचा परिसर त्याने या लहानशा देखाव्यातून  साकार केला आहे.  मामांकडून आळंदीमधील अनेक गोष्टी त्याने ऐकल्या होत्या. काही स्वत: पाहिल्या होत्या. काही गुगलवरून पाहुन घेतल्या  कार्डशिट, रंग  यातून जाधव कुटुंबियांनी हा देखावा तयार केला. आमच्या घराण्यात वारकरी परंपरा आहे. आळंदी, पंढरपूरची वारी आमच्या घरात आहे. वारकरी वारसा अशा पद्धतीने पुढच्या पिढीकडे पोहोचला असल्याचे समाधान मला यातून मिळाले असे उल्हास पवार यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेAmericaअमेरिकाPune Ganpati Festivalपुणे गणेशोत्सवSocialसामाजिकCaliforniaकॅलिफोर्नियाsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वर