शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

Video: आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळावी; नसरापूर प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीस कठोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 15:31 IST

Pune Crime: आरोपीला शक्य तितक्या लवकर मृत्युदंड मिळावा, अशी मागणी सरकार न्यायालयात करणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला

नसरापूर (पुणे जि.) : नसरापूर येथे साडेतीन वर्षीय निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या अमानुष घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. या प्रकरणावर आता देवेंद्र फडणवीस यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नसरापूर येथील घटना अत्यंत निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी आहे. आरोपीला शक्य तितक्या लवकर मृत्युदंड मिळावा, अशी मागणी सरकार न्यायालयात करणार आहे.

दरम्यान, या प्रकरणानंतर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याआधी रोहित पवार यांनी देखील आरोपी यापूर्वी दोन वेळा जामिनावर बाहेर आल्याचा मुद्दा उपस्थित करत कठोर कायद्याची मागणी केली होती. नसरापूर परिसरात नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण असून, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच या प्रकरणाची फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी व्हावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.नसरापूर अत्याचार घटनाक्रमशुक्रवार दुपारी 3. वा... पीडित चिमुकली शेवटची राम मंदिर परिसरात दिसली...दु. 3:45वा. पाऊनतास होऊनही मुलगी घरी न आल्याने आज्जीकडून मुलीचा शोध सुरू...दु. 4 वा. नसरापूर ग्रामस्थांकडून मुलीची शोधाशोध सुरूदुपारी 4.30 वा...गावातील सीसीटीव्ही शोधले तेव्हा आरोपी मुलीला घेऊन गोठ्याकडे जाताना दिसलासंध्या. 5.30 वा. ग्रामस्थांनी आरोपीला बनेश्वर फाट्यावरून पकडून आणला, चोप मिळताच आरोपी ने मुलीचा मृतदेह लपून ठेवलेली जागा गावकऱ्यांना सांगितली...आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिलमसंध्या 6:00 वा...शेणाच्या ढिगाऱ्यातून अत्याचारीत चिमुकलीचा मृतदेह बाहेर काढताच गावकऱ्यांचा उद्रेक झाला...संध्या. 7 वा. ....संतप्त ग्रामस्थांचा पोलिसांना जागेवरच घेराव...वादावादीनंतर पोलिसांनी डेडबॉडी हलवलीराञी 8 वा. ग्रामस्थांचा राजगड पोलीस स्टेशनला घेरावराञी 9 वा...गावकऱ्यांनी बँगळुरू हायवेवर रास्ता रोको केला...राञी 11 वा. एसपी गिल आंदोलन स्थळी दाखल...लेखी आश्वासनानंतर रास्तारोको मागे पण शनिवारी गावबंदीची घोषणा केलीशनिवार सकाळी 7 पासून नसरापुरात कडकडीत बंदशनिवार सकाळी 9 वा...फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल, पुरावे गोळा करण्याचे काम सुरूसकाळी 10 वा...नसरापूर च्या भैरवनाथ मंदिरापासून मोर्चा सुरू...सकाळी 11 वा. सुपर बाजार परिसरात मोर्चा आंदोलन सभेत रूपांतरितदुपारी 11:30 पर्यंत...गाव पुढारीकडून आंदोलकांची समजून काढली पण तरीही गावकरी ऐकेनाथदु. 11:45 वा...भोरचे आमदार शंकर मांडेकर आंदोलन स्थळी आले, कठोर कारवाईचं आश्वासन दिलं तरीही मोर्चेकरी ऐकेनाथ...थेट सीएमना फोन करण्याची मागणी लावून धरली12.15 वा...माजी आमदार  संग्राम थोपटे आंदोलन स्थळी दाखल, मोर्चेकऱ्यांना संबोधित करून केस फास्ट ट्रँकवर नेण्याचं आश्वासन...तरीही मोर्चेकरी ऐकेनाथ12.20 ते 12: 30  वा...मांडेकरांनी सीएमना दोनदा फोन लावण्याचा प्रयत्न केला पण फोन लागला नाहीदु. 12:34 वा ...मंञी आदिती तटकरेंना फोन लागला...आणि आमदारांनी पुन्हा आश्वासन देऊन हायवे न रोकण्याचं आवाहन केले...दु. 12:40 वा ...अखेर दोन्ही आमदारांच्या विनंती नंतर मोर्चा स्थगित...पण ग्रामस्थांचा संताप कायम

English
हिंदी सारांश
Web Title : Nasrapur Case: CM Fadnavis demands quick hanging for the accused.

Web Summary : CM Fadnavis condemned the Nasrapur incident, demanding the death penalty for the accused of the heinous crime against a minor. Protests erupted, demanding justice and stricter laws after the girl's murder. Fast-track court sought.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्याMaharashtraमहाराष्ट्र