लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
... अन् देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पुन्हा येईन..!  - Marathi News | ... And Devendra Fadnavis said, I will come again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... अन् देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पुन्हा येईन..! 

तुम्हीच आमचे आजीव मुख्यमंत्री आहात, यापुढेही तुम्हीच मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते.. ...

पिवळे निशाण तुमचे पिवळे शिखर, जेजुरी गडावर यळकोट यळकोटचा घुमला जयजयकार - Marathi News | khandoba yatra celebrated in jejuri | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पिवळे निशाण तुमचे पिवळे शिखर, जेजुरी गडावर यळकोट यळकोटचा घुमला जयजयकार

कुलदैवत खंडोबादेव बहुजनांचे आराध्य दैवत असल्याने विविध परंपरा, रुढी विविध भागात जोपासल्या जातात... ...

पर्वतीवरील राष्ट्रकुट कालीन ‘लेणी’ लुप्त होण्याच्या मार्गावर - Marathi News | The Rashtrakut time 'caves' will be a destroy mode | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्वतीवरील राष्ट्रकुट कालीन ‘लेणी’ लुप्त होण्याच्या मार्गावर

बालगंधर्वांनी घेतला होता स्वच्छतेमध्ये सहभाग.. ...

माझ्या पदवीची चिंता भारतीय जनता पार्टीने करू नये - Marathi News | The Bharatiya Janata Party should not worry about my degree : Uday Samant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझ्या पदवीची चिंता भारतीय जनता पार्टीने करू नये

माझ्या पदवीवरून टिका होते आहे, मात्र मला त्याचा अभिमान आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मी ती पदवी लपवलेली नाही हेही लक्षात घ्यावे. उलट पुण्यात शिकायला मिळाले याचा मला आनंदच आहे. ...

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मला पानसरे  - Marathi News | Nirmala Pansare of Nationalist Congress Party as President of Pune Zilla Parishad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मला पानसरे 

पुणे  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खेड तालुक्यातील निर्मला पानसरे यांच्या तर उपाध्यक्षपदी भोर तालुक्यातील रणजित शिवतारे यांची आज बिनविरोध निवड झाली. ...

वडील आणि मुलगी यात्रेला निघाले आणि दुर्दैवाने त्यांचीच जीवनयात्रा संपली  - Marathi News | The father and daughter death in accident at Rajgurunagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडील आणि मुलगी यात्रेला निघाले आणि दुर्दैवाने त्यांचीच जीवनयात्रा संपली 

राजगुरुनगर येथील पुणे -नाशिक महामार्गावर भिमा नदीच्या पुलावर झालेल्या अपघातात  ३ वर्षाची मुलगी व वडील जागीच ठार झाले. ही घटना शनिवारी सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. ...

पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक सुरु होण्याआधीच वादात ;अर्ज भरण्याची वेळ उलटून गेली तरी हॉल बंदच ! - Marathi News | Pune Zilla Parishad elections controversy ; zp members starts protest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक सुरु होण्याआधीच वादात ;अर्ज भरण्याची वेळ उलटून गेली तरी हॉल बंदच !

संबंधित सदस्य सभागृह उघडण्याची वाट बघत बसले आणि अर्ज भरण्याची वेळ उलटून गेली. त्यामुळे आता वादंग निर्माण झाला असून आमची फसवणूक केल्याचा आरोप करत सदस्यांनी आंदोलन सुरु केले आहे.  ...

सारथीची स्वायत्तता कायम ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आश्वासनावर छत्रपती संभाजी महाराजांचे उपोषण मागे  - Marathi News | Chhatrapati Sambhaji Maharaj's protest cancelled after the promise of Chief Minister Uddhav Thackeray about Sarathi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सारथीची स्वायत्तता कायम ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आश्वासनावर छत्रपती संभाजी महाराजांचे उपोषण मागे 

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेवर (सारथी) बाबत घेण्यात आलेल्या निर्णयामुळे नाराज मराठा समाजाने शनिवारी उपोषणास प्रारंभ केला. ...

पुण्यात 'सारथी बचाव' आंदोलन, छत्रपती संभाजीराजे यांचे उपोषण  - Marathi News | The 'Sarathi Bachao' agitation in Pune, the fast of Chhatrapati Sambhaji Raje | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात 'सारथी बचाव' आंदोलन, छत्रपती संभाजीराजे यांचे उपोषण 

मागील काही दिवसांपासून सारथी संस्थेतील अनेक वादविवाद समोर येत आहेत. ...