लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
जम्बो केअर सेंटर झाले तरीही वैद्यकीय यंत्रणा 'व्हेंटिलेटर'वरच ; आता मुख्यमंत्र्यांनीच पुण्यात लक्ष घालावे - Marathi News | Lack of medical facilities even after becoming a jumbo care center; Now only the Chief Minister should pay attention in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जम्बो केअर सेंटर झाले तरीही वैद्यकीय यंत्रणा 'व्हेंटिलेटर'वरच ; आता मुख्यमंत्र्यांनीच पुण्यात लक्ष घालावे

पुण्यात वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांना आजवर आपला जीव गमवावा लागला आहे ...

Corona virus : उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; २४ तासांत ११० नवीन रुग्ण - Marathi News | Corona virus : Corona's grip is tightening in Deputy Chief Minister's Baramati; 110 new patients in 24 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; २४ तासांत ११० नवीन रुग्ण

बारामतीत कोरोना रुग्णांनी १००० चा टप्पा ओलांडला.. ...

"अजितदादा, पालकमंत्री या नात्याने पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूवर काही बोलाल का?" - Marathi News | Journalist's fight with Corona fails due to untimely treatment; Question marks over the efficiency of health systems in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"अजितदादा, पालकमंत्री या नात्याने पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूवर काही बोलाल का?"

पुण्यातील आरोग्य यंत्रणांमधील सावळा गोंधळ सुरूच असून कोरोनाबाधितांचा जीव टांगणीलाच असल्याचे सिद्ध ...

ऑक्सिजन पातळी खालावत होती, पण रुग्णवाहिकाच मिळाली नाही; पत्रकाराचा कोरोनामुळे मृत्यू - Marathi News | Pune-based journalist Pandurang Raikar dies due to corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑक्सिजन पातळी खालावत होती, पण रुग्णवाहिकाच मिळाली नाही; पत्रकाराचा कोरोनामुळे मृत्यू

गावी गेल्यानंतरही पांडुरंग यांना त्रास झाल्यामुळे त्यांची पुन्हा अँन्टीझेन चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ...

गणेश विसर्जन सोहळ्यानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी 'हे' ट्विट करून मानले पुणेकरांचे आभार - Marathi News | The Pune Police Commissioner thanks to the Punekars for simply immersing Ganesh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेश विसर्जन सोहळ्यानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी 'हे' ट्विट करून मानले पुणेकरांचे आभार

दरवर्षी पुण्यातील गणेश विसर्जन सोहळा जवळपास २४  ते ३० तासांपर्यंत सुरू असतो.. ...

सकारात्मक! पुण्यात गणेशोत्सवात आगीची एकही घटना नाही; साधेपणाने उत्सव साजरा केल्याचा परिणाम - Marathi News | Positive ! There is not a single incident of fire during Ganeshotsav in Pune; The result of simply celebrating | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सकारात्मक! पुण्यात गणेशोत्सवात आगीची एकही घटना नाही; साधेपणाने उत्सव साजरा केल्याचा परिणाम

दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पोलीस, वाहतूक पोलीस आणि महापालिकेप्रमाणे अग्निशामक दलाकडूनही ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते.. ...

पुणे महापालिकेने ४७४ बड्या मालमत्तांची १२१८ कोटींची थकबाकी वसूल करावी   - Marathi News | Pune Municipal Corporation should recover arrears of Rs. 1218 crore for 474 large properties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेने ४७४ बड्या मालमत्तांची १२१८ कोटींची थकबाकी वसूल करावी  

पुणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडे १ कोटी रुपयांच्या पेक्षा जास्त कराची थकबाकी असलेल्या मालमत्तांची माहिती समोर ...

Corona virus : बाणेर- बालेवाडी येथील कोविड हॉस्पिटल येत्या गुरूवारपासून रुग्णसेवेत कार्यरत होणार - Marathi News | Corona virus: Covid Hospital at Baner-Balewadi will be serving patients from Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : बाणेर- बालेवाडी येथील कोविड हॉस्पिटल येत्या गुरूवारपासून रुग्णसेवेत कार्यरत होणार

३१४ बेडची क्षमता असलेल्या या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, वैद्यकीय सेवक व तत्सम सुविधा उभारण्याचे काम सध्या सुरू .. ...

वडगाव शेरीत गॅस सिलेंडरचा स्फोटात १० जण जखमी - Marathi News | Explosion of a gas cylinder in a house in Ganeshnagar; Three seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडगाव शेरीत गॅस सिलेंडरचा स्फोटात १० जण जखमी

स्फोटाच्या तिव्रतेन आजु बाजूच्या घरांचे खिडक्या व भिंती कोसळल्या आहेत. त्यांचेही पंचनामे करण्यात येत आहे. ...