लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
कसबा पोटनिवडणुकीत अभिजित बिचुकले, आनंद दवे यांच्यासहित १२ उमेदवारांचे डिपॉजीट जप्त - Marathi News | Deposits of 12 candidates including Abhijit Bichukale Anand Dave seized in Kasba by-election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसबा पोटनिवडणुकीत अभिजित बिचुकले, आनंद दवे यांच्यासहित १२ उमेदवारांचे डिपॉजीट जप्त

अभिजित बिचुकले यांना ४७ तर आनंद दवे यांना २६६ मते मिळाली ...

पीएमआरडीए ‘डीपी’ मंजुरीपूर्वी आमच्याकडे यावे; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश - Marathi News | PMRDA should come to us before DP approval Bombay High Court order | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमआरडीए ‘डीपी’ मंजुरीपूर्वी आमच्याकडे यावे; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

राज्य शासनाचा नगर विकास विभाग, पीएमआरडीए नियोजन समिती आणि पीएमआरडीए यांना याबाबतचे आदेश ...

सोळा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या कराटे शिक्षकास दहा वर्षाची कैद - Marathi News | Karate teacher who molested sixteen-year-old girl jailed for 10 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोळा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या कराटे शिक्षकास दहा वर्षाची कैद

आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी.साळुंखे न्यायालयाने दहा वर्ष कैद व १७ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली ...

पुण्यात मद्यधुंद एसटीचालकाचा स्वारगेट-सांगोला ६२ किलोमीटर प्रवास सुसाट; प्रवाशांचा जीव मुठीत - Marathi News | In Pune drunken ST driver's 62 km journey to Swargate Sangola went smoothly Passengers lives in hand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मद्यधुंद एसटीचालकाचा स्वारगेट-सांगोला ६२ किलोमीटर प्रवास सुसाट; प्रवाशांचा जीव मुठीत

चालकाने मद्यपान केल्याचे प्रवाशांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आरडाओरडा सुरू केला अन् बस थांबवण्यास भाग पाडले ...

रवीभाऊंच्या विजयाचा जल्लोष; सदाशिव पेठेत स्पेशल ऑफर, Buy One Get One Free - Marathi News | Ravi dhangekar victory cheer Sadashiv Pethet Special Offer buy one get one free | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रवीभाऊंच्या विजयाचा जल्लोष; सदाशिव पेठेत स्पेशल ऑफर, Buy One Get One Free

सदाशिव पेठेत हॉटेल व्यावसायिकाकडून भन्नाट ऑफर काढून आनंदोत्सव साजरा ...

"पाशवी बहुमताच्या जोरावर विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींचा आवाज दाबणे योग्य नव्हे", अमोल कोल्हे - Marathi News | It is not right to suppress the voice of opposition party representatives with brute majority Amol Kolhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"पाशवी बहुमताच्या जोरावर विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींचा आवाज दाबणे योग्य नव्हे", अमोल कोल्हे

मतदाराने सुजाण होऊन लोकशाही, संविधान व त्याचे महत्व अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे ...

Pune Crime: पुण्यातील धक्कादायक घटना! तीन वर्षाच्या चिमुरडीचा गळा आवळून खून - Marathi News | A shocking incident in Pune A three year old girl death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: पुण्यातील धक्कादायक घटना! तीन वर्षाच्या चिमुरडीचा गळा आवळून खून

अज्ञात व्यक्तीने गळा दाबून मुलीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी निर्जन स्थळी मृतदेह फेकून दिल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट ...

Ravindra Dhangekar: रवींद्र धंगेकरांच्या शालेय शिक्षणाची सुरुवात झाली बारामतीतूनच - Marathi News | Ravindra Dhangekar schooling started from Baramati itself | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ravindra Dhangekar: रवींद्र धंगेकरांच्या शालेय शिक्षणाची सुरुवात झाली बारामतीतूनच

बालपण बारामतीत गेल्याने रवींद्र धंगेकरांचे बारामतीकरांशी जिव्हाळ्याचे नाते ...

कसब्यातील प्रश्नाबाबत गिरीशभाऊंचे मार्गदर्शन मी नक्कीच घेणार; धंगेकरांनी घेतली बापटांची भेट - Marathi News | I will certainly take Girishbhau's guidance regarding the issue in the town; Dhangekar visited Bapat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसब्यातील प्रश्नाबाबत गिरीशभाऊंचे मार्गदर्शन मी नक्कीच घेणार; धंगेकरांनी घेतली बापटांची भेट

राजकीय विरोध हा केवळ निवडणुकीपुरता असावा इतर वेळी सर्वांना सोबत घेऊन विकासाचे राजकारण करावे, असाच माझा प्रयत्न ...