लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाढली ‘पॉवर’ अजितदादांची अन् अस्वस्थता भाजप-सेनेची, पिंपरी-चिंचवडमधील चित्र - Marathi News | Increased 'power' of Ajit Dada and uneasiness of BJP-Sena, picture in Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाढली ‘पॉवर’ अजितदादांची अन् अस्वस्थता भाजप-सेनेची, पिंपरी-चिंचवडमधील चित्र

पालकमंत्रीपदाने राष्ट्रवादीची ‘दादा’गिरी सुरू... ...

रस्त्यावरील खड्ड्याबाबत अधिकारी, ठेकेदारांवर कारवाई करा; प्रमोद नाना भानगिरेंची मागणी - Marathi News | Take action against authorities contractors regarding road potholes Pramod Nana Bhangire's demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्यावरील खड्ड्याबाबत अधिकारी, ठेकेदारांवर कारवाई करा; प्रमोद नाना भानगिरेंची मागणी

तातडीने संबंधित विभागाचे खातेप्रमुख आणि ठेकदारांवर कठोर कारवाई करून कामाच्या योग्य नियोजनातून प्रशस्त आणि सुधारित पक्क्या रस्त्यांचे वेळीच कामकाज सुरू करावे ...

ॲडमिशनचा गोरखधंदा! सरकारी साइटवरील ‘डेटा’चा फंडा, एमबीबीएस प्रवेशासाठी घातला गंडा - Marathi News | Gorakhanda of admission! Fund of 'data' on government site, used for MBBS admission | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ॲडमिशनचा गोरखधंदा! सरकारी साइटवरील ‘डेटा’चा फंडा, एमबीबीएस प्रवेशासाठी घातला गंडा

यात संपर्क साधण्यासाठी विद्यार्थी, पालकांचे फोन क्रमांक आणि इतर माहिती सरकारी वेबसाइटवरून घेतली जात असल्याचे दिसून येत आहे.... ...

अनधिकृत डीजेवाल्यांचा आवाज अधिक; इलेक्ट्रिकल आणि जनरेटर्स असोसिएशनचे स्पष्टीकरण - Marathi News | More noise from unofficial DJ Explanation of Electrical and Generators Association | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनधिकृत डीजेवाल्यांचा आवाज अधिक; इलेक्ट्रिकल आणि जनरेटर्स असोसिएशनचे स्पष्टीकरण

पुण्यात २ हजार व्यावसायिक आहेत, हानिकारक लेझर - डीजेचा वापर अनधिकृत डीजेवाल्यांनी केला ...

मिनी डंपरची ५५ वर्षीय महिलेला धडक; हडपसरमधील घटना - Marathi News | 55-year-old woman hit by mini dumper; Incidents in Hadapsar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मिनी डंपरची ५५ वर्षीय महिलेला धडक; हडपसरमधील घटना

महिलेवर हडपसर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु ...

पुण्यात माजी नगरसेविकेला धमकावून बलात्कार; दहा लाखही उकळले - Marathi News | Former corporator raped by threats in Pune Ten lakhs also boiled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात माजी नगरसेविकेला धमकावून बलात्कार; दहा लाखही उकळले

2017 पासून आरोपी काकडे यांनी नगरसेविकेला धमकावून अत्याचार केली असल्याची माहिती उघड ...

ससून रुग्णालय, पोलिस, तुरुंग प्रशासनाची करा सीआयडी चौकशी; रवींद्र धंगेकर यांची मागणी - Marathi News | CID probe Sassoon hospital, police, jail administration; Ravindra Dhangekar's demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससून रुग्णालय, पोलिस, तुरुंग प्रशासनाची करा सीआयडी चौकशी; रवींद्र धंगेकर यांची मागणी

ललित पाटील गंभीर आजारी होता, तर पोलिसांना हिसका देऊन त्यांच्या पेक्षा वेगाने ताे पळाला कसा? ...

सिंहगड रस्त्यावरील दुचाकी शोरुमला भीषण आग; २० ते २५ दुचाकी जळाल्या - Marathi News | Sinhagad road bike showroom gutted by fire; 20 to 25 bikes were burnt | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड रस्त्यावरील दुचाकी शोरुमला भीषण आग; २० ते २५ दुचाकी जळाल्या

अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन अर्धा तासात आग आटोक्यात आणली ...

मान्सूनचा १० ऑक्टोबरपर्यंत टाटा; परतीच्या पावसाचा प्रवास वेगाने सुरू - Marathi News | Monsoon till October 10 The journey of the return rains begins fast | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मान्सूनचा १० ऑक्टोबरपर्यंत टाटा; परतीच्या पावसाचा प्रवास वेगाने सुरू

दक्षिण मध्य महाराष्ट्र व दक्षिण कोकणातून मान्सून येत्या १० ऑक्टोबरपर्यंत परतेल, अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे. ...