लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
Video: 'आखो मे बसे हो तुम तुम्हे दिल मे छुपा लुंगा', पुण्यात तरुणीचा जीवघेणा स्टंट, रिल्सचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Young Girl Deadly Stunt in Pune Reels Video Viral in hadapsar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: 'आखो मे बसे हो तुम तुम्हे दिल मे छुपा लुंगा', पुण्यात तरुणीचा जीवघेणा स्टंट, रिल्सचा व्हिडिओ व्हायरल

पुण्याच्या हडपसर भागात एक तरुणी हात सोडून बाईक चालवण्याचा अजब प्रकार समोर ...

Maharashtra Rain Update: पावसाची वाटचाल मंदावली! महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज - Marathi News | The rain slowed down Rain forecast for next three days in Maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Rain Update: पावसाची वाटचाल मंदावली! महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज

१७ ते १९ जून रोजी विदर्भातील सर्व जिल्हे, नांदेड वगळता सर्व मराठवाडा, सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर या भागात वादळवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल ...

Pune Porsche Car Accident: मुलाला निबंध लिहिण्याची शिक्षा; ‘बाल न्याय’ मंडळाच्या ३ सदस्यांना कारणे दाखवा नाेटीस - Marathi News | Pune Porsche Car Accident Punishing a child to write an essay Show reasons to 3 members of Child Justice board | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Porsche Car Accident: मुलाला निबंध लिहिण्याची शिक्षा; ‘बाल न्याय’ मंडळाच्या ३ सदस्यांना कारणे दाखवा नाेटीस

जामीन देऊन निबंध लिहिणे, वाहतूक नियमनात मदत करणे अशी शिक्षा दिल्याने चहूबाजूंनी टीका झाल्यानंतर मंडळाला निर्णय बदलणे भाग पडले होते ...

पुण्यात शरद पवारांच्या गटाला जिंकून येण्याची खात्री; विधानसभेसाठी मागितले ६ मतदारसंघ, आघाडीत संघर्ष - Marathi News | Sharad Pawar group is sure to win in Pune 6 constituencies sought for assembly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात शरद पवारांच्या गटाला जिंकून येण्याची खात्री; विधानसभेसाठी मागितले ६ मतदारसंघ, आघाडीत संघर्ष

पक्षाची असलेली ताकद, उपलब्ध असलेले सशक्त उमेदवार, जिंकून येण्याची खात्री, अशा अनेक निकषांवर उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येण्याचा पक्षाचा विश्वास ...

पुरंदर विमानतळाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार; भूसंपादनासाठी राज्य सरकारमार्फत प्रयत्न करू- मुरलीधर मोहोळ - Marathi News | Purandar airport issue will be resolved soon We will try for land acquisition through the state government - Muralidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार; भूसंपादनासाठी राज्य सरकारमार्फत प्रयत्न करू- मुरलीधर मोहोळ

डीजीसीए, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी यांची एकत्रित बैठक घेऊन जागेची पाहणी केली जाणार ...

पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून पतीने केला खून; पतीच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल - Marathi News | Husband kills wife by stabbing her in the neck | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून पतीने केला खून; पतीच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल

काजल कृष्णा कदम वय २७ वर्ष असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ...

भारतीय लष्कराच्या रुग्णालयासाठी उपकरणे पाहिजे असल्याचे सांगत फसवणूक - Marathi News | Fraud saying that equipment is needed for the Indian Army hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारतीय लष्कराच्या रुग्णालयासाठी उपकरणे पाहिजे असल्याचे सांगत फसवणूक

याप्रकरणी रवी रंजनकुमार नाव सांगणाऱ्या सायबर चोरट्यावर शुक्रवारी (दि. १४) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

नराधम सावत्र बापाकडूनच चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार ; बापाला अटक - Marathi News | Abuse of a four-year-old girl by her murderous stepfather; Father arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नराधम सावत्र बापाकडूनच चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार ; बापाला अटक

सुनील राजू चौहान (वय २२, रा. अप्पर इंदिरनगर, बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. मुलगी सातत्याने रडायची. तिच्या हातावर चटके दिल्याचे व्रण दिसत होते. ...

कात्रज चौकात एसटीच्या चाकाखाली येऊन तरुणीचा मृत्यू; मृत तरुणी कोल्हापूरची - Marathi News | A young woman died after coming under the wheel of ST in Katraj Chowk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज चौकात एसटीच्या चाकाखाली येऊन तरुणीचा मृत्यू; मृत तरुणी कोल्हापूरची

  या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तसेच वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून अधिकचा तपास सुरू आहे. ...