लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
Cyber Fraud: पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी सायबर चोरीच्या १० घटना; कोट्यावधी रुपयांची फसवणूक - Marathi News | 10 cyber theft incidents at different places in Pune; Fraud worth crores of rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी १० सायबर चोरीच्या घटना; कोट्यावधी रुपयांची फसवणूक

सर्वसामान्य सायबर चोरांच्या अमिषाला बळी पडत असल्याने त्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे ...

पुणे स्थानकावरील ताण कमी होणार; वाढत्या प्रवाशांमुळे खडकी अन् हडपसरचा विस्तार - Marathi News | Pressure on Pune station will be reduced; Khadki and Hadapsar expansion due to increasing passengers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे स्थानकावरील ताण कमी होणार; वाढत्या प्रवाशांमुळे खडकी अन् हडपसरचा विस्तार

दोन्ही स्थानकांच्या प्रस्तावित कामासाठी निधी मंजूर झाले असून त्याचे काम सुरु झाले आहे ...

भामा आसखेड जलवाहिनीच्या ठेकेदाराची झाडाझडती; काळ्या यादीत का टाकू नये? : महापालिकेचा इशारा - Marathi News | Pimpri Chinchwad Bhama Askhed water pipeline contractor's complaint | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भामा आसखेड जलवाहिनीच्या ठेकेदाराची झाडाझडती; काळ्या यादीत का टाकू नये? : महापालिकेचा इशारा

पिंपरी-चिंचवड शहरासाठी भामा आसखेड धरणात १६७ एमएलडी पाण्याचा कोटा राखीव करण्यात आला आहे. ...

शुक्रवारी नाट्यगृहामध्ये झळकणार मराठी चित्रपट! पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातून शुभारंभ - Marathi News | Marathi films to be screened in theatres on Friday Launch from Yashwantrao Theatre in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शुक्रवारी नाट्यगृहामध्ये झळकणार मराठी चित्रपट! पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातून शुभारंभ

ज्या नाट्यगृहात नाटक लागलेले नसेल, तिथेच चित्रपटाला वेळ देण्यात येईल, असा हा उपक्रम ...

साबणाच्या पाण्यामुळे फेसाळतेय पवना; नदीतील प्रदूषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले - Marathi News | Soapy water causes foaming in Pavana; Samples of polluted water in the river sent for testing | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :साबणाच्या पाण्यामुळे फेसाळतेय पवना; नदीतील प्रदूषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले

‘डिटर्जंट आणि साबणाच्या पाण्यामुळे नदी फेसाळत आहे, असा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ...

दिल्लीमधील मराठी साहित्य संमेलन अभूतपूर्व ठरेल; माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | The Marathi Literature Conference in Delhi will be unprecedented | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिल्लीमधील मराठी साहित्य संमेलन अभूतपूर्व ठरेल

दिल्लीत सुमारे ७० वर्षांनंतर होत असलेल्या मराठी साहित्य संमेलनासाठी शुभेच्छा देऊन हे संमेलन अभूतपूर्व ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ...

अनुयायांनी मोठ्या उत्साहात मानवंदनेसाठी यावे - Marathi News | Followers should come to pay their respects with great enthusiasm. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनुयायांनी मोठ्या उत्साहात मानवंदनेसाठी यावे

सिद्धार्थ धेंडे : पेरणे फाटा येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम तयारीचा घेतला आढावा ...

शेरखान शेख यांची सर्पमित्र म्हणून राष्ट्रीय पातळीवर नोंद - Marathi News | Sherkhan Sheikh registered at the national level as a snake charmer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेरखान शेख यांची सर्पमित्र म्हणून राष्ट्रीय पातळीवर नोंद

शेरखान शेख यांनी साप पकडण्यासाठी छंद म्हणून अर्धा किलो वजनाची चांदीची स्टिक बनवल्याने ते चांगलेच चर्चेत ...

दूध अनुदानात राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर, राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत किती कोटींचे वाटप झाले..वाचा - Marathi News | Pune district leads in milk subsidy in the state | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दूध अनुदानात राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर, राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत किती कोटींचे वाटप झाले..वाचा

सात रुपयांच्या अनुदानाची प्रतीक्षा ...