लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्य महिला आयोगाकडे वैवाहिक समस्येच्या तक्रारीच सर्वाधिक - Marathi News | The highest number of complaints to the State Women's Commission are about marital problems. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्य महिला आयोगाकडे वैवाहिक समस्येच्या तक्रारीच सर्वाधिक

गतवर्षी प्राप्त ९३६८ पैकी ७४७२ तक्रारी निकाली : उर्वरित १८९६ तक्रारींवर कार्यवाही सुरू ...

धस-मुंडेंची भेट माणुसकीच्या नात्याने : अजित पवार - Marathi News | Dhas-Munde's meeting was a humanitarian gesture: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धस-मुंडेंची भेट माणुसकीच्या नात्याने : अजित पवार

त्या दोघांनी भेटणे यात काहीही गैर नाही. ते माणुसकीच्या नात्याने भेटले आहेत, अशी मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. ...

MAHAVITARAN ABHAY YOJNA : महावितरण अभय योजनेला अत्यल्प प्रतिसाद - Marathi News | MAHAVITARAN ABHAY YOJNA Very little response to Mahavitaran Abhay Yojana | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MAHAVITARAN ABHAY YOJNA : महावितरण अभय योजनेला अत्यल्प प्रतिसाद

७६२ कोटींच्या थकबाकीपैकी केवळ ४३ कोटींची वसुली, ३१ मार्चअखेरची मुदत ...

सुमार दर्जाचे लोक मोठ्या पदावर कसे जातात? सरोदेंची शांतीश्री पंडित यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका - Marathi News | How do people of mediocre status rise to high positions? Sarode strongly criticizes Shantishree Pandit's statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुमार दर्जाचे लोक मोठ्या पदावर कसे जातात? सरोदेंची शांतीश्री पंडित यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका

अहो, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का ? उजवे असू द्या, डावे असू द्या, मधले असू द्या, - असीम सरोदे ...

पाण्यावरून वाद, जेजुरीत एकाचा चाकूने वार करून खून - Marathi News | Dispute over water, one stabbed to death in Jejuri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाण्यावरून वाद, जेजुरीत एकाचा चाकूने वार करून खून

आरोपीने त्यांच्या कुटुंबावर सुद्धा केला हल्ला ...

गुंतवणुकीच्या आमिषाने डाॅक्टरसह मित्राची दीड कोटीची फसवणूक - Marathi News | Doctor and friend cheated of Rs 1.5 crore under the lure of investment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंतवणुकीच्या आमिषाने डाॅक्टरसह मित्राची दीड कोटीची फसवणूक

जयपूरमधील डाॅक्टरने आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने अनेकांची फसवणूक केल्याची माहिती प्राथमिक चौकशीत मिळाली आहे ...

भरधाव दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; तीन महिने सुरु होते उपचार - Marathi News | Senior citizen dies in high-speed bike collision; Treatment begins after three months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरधाव दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; तीन महिने सुरु होते उपचार

अपघात झाल्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात गेले तीन महिने उपचार सुरू होते, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला ...

वानवडीत मद्यधुंद महिलेकडून धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Drunk woman yells at Wanwadi; Video goes viral | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वानवडीत मद्यधुंद महिलेकडून धिंगाणा; व्हिडिओ व्हायरल

महिलेचे वर्तन बघून परिसरात गर्दी जमली. ...

दुचाकी चोरून नंबरप्लेट काढायचा अन् विकायचा; जामिनावर सुटताच पुन्हा तोच प्रताप, अखेर चोरट्याला अटक - Marathi News | He stole a two wheeler removed the number plate and sold it the same Pratap again as soon as he was released on bail, finally the thief was arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुचाकी चोरून नंबरप्लेट काढायचा अन् विकायचा; जामिनावर सुटताच पुन्हा तोच प्रताप, अखेर चोरट्याला अटक

पुणे व पिंपरी चिंचवड आयुक्तालयात ५० हून अधिक वाहन चोरीचे गुन्हे आरोपीवर दाखल आहेत ...