शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

खडकी स्टेशनवरील प्लॅटफॉर्मच्या कामामुळे मेगाब्लॉक; काही लोकल रद्द, तर काही मेल, एक्स्प्रेस रेल्वे गाड्या उशिराने धावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 19:24 IST

पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील लोणावळा-पुणे लोहमार्गावरील खडकी रेल्वे स्थानकावर नवीन फ्लॅटफाॅर्मचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी ...

पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील लोणावळा-पुणे लोहमार्गावरील खडकी रेल्वे स्थानकावर नवीन फ्लॅटफाॅर्मचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी (दि. १३ जुलै) मध्यरात्री १२ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ब्लाॅक घेण्यात आला आहे. त्यामुळे या लोहमार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्या उशिराने धावतील. तर, पुणे-लोणावळादरम्यान धावणाऱ्या काही लोकल गाड्या रद्द केल्या आहेत, अशी माहिती पुणे रेल्वे प्रशासनाकडून दिली.खडकी रेल्वे स्थानकावर प्री-नाॅन इंटरलाॅकिंग आणि नाॅन इंटरलाॅकिंग ही दोन्ही कामे पायाभूत सुविधेसाठी करणे आवश्यक आहे. त्यामुळे या पुणे-लोणावळा-पुणे रेल्वे मार्गावरील सुरू असलेली उपनगरीय सेवा (लोकल) रद्द केली आहे. त्यामध्ये २६ उपनगरीय गाड्या रद्द आहेत. तर ट्रेन क्रमांक १११४० होसापेटे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, मुंबई पुण्यापर्यंतच धावणार आहे. तसेच, ट्रेन क्र. ११०२९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, मुंबई ते कोल्हापूर एक्स्प्रेस निर्धारित वेळेपेक्षा एक तास उशिराने १२ वाजून ४० मिनिटांनी सुटेल. तर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, मुंबई-पुणेदरम्यान ही सेवा रद्द केली आहे. दरम्यान जोधपूर-हडपसर एक्स्प्रेस, ग्वाल्हेर-दौंड एक्स्प्रेस, तिरुअनंतपूरम सेंट्रल ते मुंबई एक्स्प्रेस, उद्यान एक्स्प्रेस या सर्व गाड्या अर्धा ते दीड तासांपर्यंत रेग्युलेट केले आहे.खडकी स्टेशनवर या गाड्या थांबणार नाही :ट्रेन क्र. २२१५८ : चेन्नई -सीएसएमटी, मुंबईट्रेन क्र. २२१५७ : सीएसएमटी, मुंबई-चेन्नईट्रेन क्र. ११०१० : पुणे-सीएसएमटी एक्स्प्रेसट्रेन क्र. २२१६० : चेन्नई सेंट्रल-सीएसएमटीट्रेन क्र. ११००७ : सीएमएसटी-पुणे एक्स्प्रेसट्रेन क्र. ११८०८ : पुणे-सीएसएमटी एक्स्प्रेसया गाड्या उशिराने धावतील :- ट्रेन क्र. २२१५९ : मुंबई-चेन्नई एक्स्प्रेस निर्धारीत वेळेच्या एक तास उशिराने सुटेल.- ट्रेन क्र. ११००८ : पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस निर्धारीत वेळेच्या दीड तास उशिराने सुटेल.- ट्रेन क्र. १७२२२ : मुंबई ते काकीनाडा एक्स्प्रेस अर्धातास उशिराने सुटेल.- ट्रेन क्र. १६३३१ : सीएसएमटी ते तिरुवनंतपूरम सेंट्रल त्रिवेंद्रम एक्स्प्रेस दोन तास उशिराने सुटेल.- ट्रने क्र. २२९४३ : दौंड, पुणे ते इंदौर एक्स्प्रेस दीड तास उशिराने सुटेल.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड