शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

Kasba Peth Vidhan Sabha Election Result 2024 Live : भाजपचा गड पुन्हा येणार! हेमंत रासने यांची १५व्या फेरीअखेर २१,१४२ मतांची निर्णायक आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 13:20 IST

Kasba Peth Vidhan Sabha Election Result 2024 Live : पोटनिवडणुकीत गमावलेला बालेकिल्ला भाजपने पुन्हा जिंकण्याची जोरदार तयारी केल्याचे या निकालांवरून दिसत आहे.

Kasba Peth Vidhan Sabha Election Result 2024 Live : पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने यांनी १५व्या फेरीअखेर २१,१४२ मतांची मोठी आघाडी घेत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना मागे टाकले आहे. पोटनिवडणुकीत गमावलेला बालेकिल्ला भाजपने पुन्हा जिंकण्याची जोरदार तयारी केल्याचे या निकालांवरून दिसत आहे.

१५व्या फेरीचे चित्र

हेमंत रासने (भाजप): ७३,३८१ मते, आघाडी: २१,१४२ मते

रवींद्र धंगेकर (काँग्रेस): ५२,२४० मते

मताधिक्य वाढतच...

मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच रासने यांनी घेतलेली आघाडी १५व्या फेरीपर्यंत अधिक मजबूत झाली आहे. प्रत्येक फेरीत त्यांनी आपले मताधिक्य वाढवत ठेवले असून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना त्यांचा वेग रोखण्यात अपयश आले आहे.

भाजपसाठी महत्त्वाचा विजय

पोटनिवडणुकीत काँग्रेसने गाजवलेला विजय भाजपसाठी मोठा धक्का होता. मात्र, या निवडणुकीत हेमंत रासने यांनी भाजपचा बालेकिल्ला पुन्हा राखत पक्षासाठी प्रतिष्ठेचा विजय मिळवण्याची वाटचाल सुरू ठेवली आहे.

अंतिम निकालाकडे लक्ष

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात एकूण २० फेऱ्यांत मतमोजणी होणार आहे. १५व्या फेरीअखेर रासने यांचा विजय निश्चित दिसत असला, तरी पुढील फेऱ्यांत मताधिक्याचा आकडा किती वाढतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

भाजपचा बालेकिल्ला पुन्हा मजबूत

कसब्यात विजय झाल्यास राज्यात बहुमताच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भाजप महायुतीचा आनंद दुणावणार असून  पोटनिवडणुकीतील पराभवाचा वचपा देखील काढता येणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसravindra dhangekarरविंद्र धंगेकर