शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाची दुसरी बाजू सुरू होण्यास दीड महिना लागणार; नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 10:09 IST

उड्डाणपुलाची दुसरी बाजू सुरू झाल्यानंतर वाहनचालकांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार

पुणे : सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाची एक बाजू महापालिकेने वाहतुकीसाठी खुली केली आहे. मात्र, दुसरी बाजू वाहनचालकांसाठी सुरू करण्यास गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उशीर होत आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी किमान दीड महिन्यांचा काळ लागण्याची शक्यता आहे. उड्डाणपुलाची दुसरी बाजू सुरू झाल्यानंतर वाहनचालकांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे.

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या कामाला महापालिकेच्या भवन विभागाने २१ सप्टेंबर २०२१ सुरुवात केली. सुमारे अडीच किलोमीटर लांबीचा हा पूल असून, विठ्ठलवाडी ते फन टाइम चित्रपटगृहादरम्यान उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. या पुलाचे काम नियोजित वेळेच्या सहा महिने आधी पूर्ण झाल्याने दोन महिन्यांपूर्वी, १ मे रोजी पुलाची एक बाजू महापालिकेने उद्घाटन करून वाहतुकीसाठी खुली केली. उड्डाणपुलाच्या दुसऱ्या बाजूला काही ठिकाणी डांबरीकरण पूर्ण केले आहे, तर काही ठिकाणी रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. या पुलावर मुरूम टाकून रस्ता तयार केला जात होता. पावसामुळे आता हे काम पूर्ण होण्यासाठी किमान एक ते दीड महिन्याचा वेळ लागणार आहे.

 

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडीSinhagad Road Policeसिंहगड रोड पोलीसbikeबाईकcarकारPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाGovernmentसरकार