शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

Video: मुलासमोरच वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू, गरबा खेळताना दुर्दैवी अंत, चाकणमधील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 15:15 IST

नवरात्रीच्या या आनंदी वातावरणात कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

पुणे : पुण्यातील चाकण भागात गरबा प्रशिक्षक म्हणून काम पाहणाऱ्या अशोक माळी यांचा गरबा खेळताना दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या मुलासोबत गरबा खेळताना त्यांना अचानक चक्कर येऊन ते खाली कोसळले. उपस्थितांनी त्यांना तातडीने उचलून रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. 

नवरात्रीच्या या दिवसात देशभरात दांडिया, गरबा खेळण्याचे उत्साही वातावरण आहे. मात्र या आनंदाच्या वातावरणात माळी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गोलाकार गरबा खेळत असताना अचानक अशोक माळी खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. दांडियाच्या तालावर लयबद्ध अदाकारी करत त्यांनी उपस्थितांची मन जिंकली होती. मात्र त्यानंतर काही वेळातच ते खाली कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. संबंधित घटनेचा व्हिडीओ मनाला चटका लावून जाणारा आहे. लहान मुलाच्या डोळ्यासमोरच ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. घुंगट मे चाँद होगा आखो मे सजनी... या गाण्यावर  अतिशय आनंदमय वातावरणात माळी गरबा खेळत होते. नाचताना त्यांची पाऊलही चुकत नव्हती. मुलगाही त्यांच्याप्रमाणेच आनंद घेत खेळत होता. अचानक ते चक्कर येऊन खाली कोसळले. आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला. जमीनीवर कोसळले त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांकडून त्यांना मृत घोषित करण्यात आलं. अशोक माळी हे मूळचे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील होळ गावाचे रहिवासी आहेत.  अशोक माळी यांचा गरबा पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असे.

बदलत्या जीवनशैलीने हार्ट अटॅकचे प्रमाण वाढू लागले आहे. १५, १६ वर्षांच्या मुलांचाही हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर आज कालच्या तरुणांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण वाढू लागले आहे. हार्ट अटॅकची मुख्य कारणे तणाव आणि आहार आहेत. तसेच उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल अटॅक येऊ शकतो असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

टॅग्स :PuneपुणेChakanचाकणDandiaदांडियाgarbaगरबाDeathमृत्यूHealthआरोग्य