शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 06:27 IST

केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी आनंदाची बातमी आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (डीए) आणि निवृत्ती वेतनधारकांचा महागाई दिलासा (डीआर) २ टक्क्यांनी वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा लाभ सुमारे ५०.४६ लाख कर्मचारी आणि ६८.२७ लाख पेन्शनरांना होणार आहे.

दृष्टिक्षेपात...

एकूण लाभार्थी : १ कोटी १८ लाखांहून अधिक (कर्मचारी   पेन्शनधारक).नवा डीए/डीआर दर : मूळ वेतनाच्या ६० टक्के.अंमलबजावणी : १ जानेवारी २०२६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने.

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार निर्णय 

माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, आतापर्यंत कर्मचाऱ्यांना ५८ टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता, तो आता ६० टक्के होईल. वाढत्या महागाईपासून दिलासा देण्यासाठी सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार या वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.  या वाढीमुळे सरकारी तिजोरीवर वार्षिक ६,७९१.२४ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडेल. महागाई वाढत असताना कर्मचाऱ्यांची क्रयशक्ती टिकवून ठेवण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Central Employees Get Good News: DA Hiked 2%; Pensioners Benefit

Web Summary : Central government employees and pensioners will receive a 2% increase in Dearness Allowance (DA) and Dearness Relief (DR), respectively. This decision, benefiting over 1.18 crore individuals, raises the DA/DR rate to 60% of basic pay, effective January 1, 2026. The hike aims to offset rising inflation.
टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार