शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 06:41 IST

IMD Forecast: राज्याला घाम फोडणाऱ्या कमाल तापमानानंतर आता अवकाळी पाऊस व गारपिटीचे संकट उभे राहिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: राज्याला घाम फोडणाऱ्या कमाल तापमानानंतर आता अवकाळी पाऊस व गारपिटीचे संकट उभे राहिले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस राज्यात ठिकठिकाणी पावसाची चिन्हे असून, काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. 

पश्चिम महाराष्ट्रातील प्रामुख्याने घाट परिसर, खान्देश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये २० ते २२ एप्रिल दरम्यान दुपारनंतर काही प्रमाणात ढगाळ हवामान राहील. मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. 

महाराष्ट्रातील शहरांचे तापमान

शहरतापमान (अंश सेल्सिअस)
अमरावती४४.४°C
गडचिरोली४४.०°C
वाशिम४४.०°C
चंद्रपूर४३.६°C
नागपूर४३.६°C
वर्धा४३.५°C
गोंदिया४२.९°C
यवतमाळ४२.८°C
सोलापूर४२.४°C
परभणी४२.२°C
जळगाव४१.४°C
धाराशिव४१.४°C
बुलढाणा४१.२°C
अकोला४१.१°C
बीड४१.१°C
मालेगाव४०.६°C
छत्रपती संभाजीनगर४०.६°C
सांगली४०.०°C

मुंबई ३४.३ अंशांवर 

वाढत्या उष्णतेमुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. मुंबईत शुक्रवारी ३३.१ अंश सेल्सियस इतके तापमात होते. शनिवारी यात एक अंशाची वाढ होऊन मुंबईत ३४.३ एवढे कमाल तापमान नोंदविण्यात आले.

कुठे कुठे पडणार पाऊस?  

१९ एप्रिल: महाराष्ट्रातील घाट परिसर, उत्तर खान्देश आणि दक्षिण मराठवाड्यातील काही भागांत दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे. २० व २१ एप्रिल: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात वादळी पाऊस पडेल. २२ तारखेला वादळी पावसाचे क्षेत्र आणि त्याच्या तीव्रतेत घट होईल.

उत्तर मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारपीट, मध्यम पावसाची शक्यता आहे.- कृष्णानंद होसाळीकर, ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Weather Alert: Heatwave and Unseasonal Rain Double Threat Looming

Web Summary : Maharashtra faces a double whammy: intense heat and unseasonal rain with hailstorms. Parts of western Maharashtra, Khandesh, Marathwada, and Vidarbha will experience thunderstorms from April 20-22. Mumbai saw a rise in temperature. Rain expected in various regions; intensity decreasing on April 22.
टॅग्स :weatherहवामान अंदाजMaharashtraमहाराष्ट्र