शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

पाषाण शाळांसाठी ‘धरणे आंदोलन’

By admin | Updated: January 23, 2015 00:21 IST

वस्त्यांमध्ये पाषाण शाळा सुरू कराव्यात. दगडखाणीतून स्थलांतरित होणाऱ्या सर्व जाती-धर्मातील बालकांसाठी निवासी पाषण शाळा सुरू करावे,

पुणे : ‘शिक्षण हक्क कायद्या’नुसार प्रत्येक मुलाला शिक्षण मिळाले पाहिजे, यामुळे राज्यातील सर्व दगडखाणीतील कामगार वस्त्यांमध्ये पाषाण शाळा सुरू कराव्यात. दगडखाणीतून स्थलांतरित होणाऱ्या सर्व जाती-धर्मातील बालकांसाठी निवासी पाषण शाळा सुरू करावे, या बालकांसाठी १० वीपर्यंत मोफत शिक्षण द्यावे, या बालकांच्या शालेय उपक्रमास येणार सर्व खर्च महाराष्ट्र खनिज विकास निधीतून करण्यात यावा, आदी मागण्यांसाठी दगडखाण असंघटित कामगार विकास परिषदेच्या वतीने गुरुवारी शिक्षण संचालक यांच्या कार्यालयासमोर ‘धरणे आंदोलन’ करण्यात आले.याबाबत संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. बी. एम. रेगे यांना सांगितले की, राज्यात सुमारे २० हजारांहून अधिक दगडाच्या खाणी असून, येथे तब्बल १५ लाखांपेक्षा अधिक कामगार काम करीत आहेत. या दगडखाण कामगारांचे सुमारे ४० हजारांपेक्षा अधिक बालके आजही शिक्षणापासून वंचित आहेत. त्यामुळे हक्काच्या शिक्षणासाठी संघटनेच्या वतीने प्रशासनाकडे दाद मागण्यात येत आहे. परंतु, प्रशासनाकडून याबाबत योग्य प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे हे ‘धरणे आंदोलन’ करण्यात आले असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)