शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Pune: लाॅ काॅलेज रस्ता भागात दराेड्याच्या तयारीतील टाेळक्याच्या मुसक्या आवळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 11:40 IST

लाॅ काॅलेज रस्त्यावर मध्यरात्री एका बँकेजवळ चोरट्यांची टोळी थांबली होती...

पुणे : लाॅ काॅलेज रस्ता परिसरात दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांच्या टोळीला डेक्कन पोलिसांनी जेरबंद केले. चोरट्यांच्याकडून तीक्ष्ण शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. जसपालसिंग जपानसिंग जुन्नी (वय २०, रा. भारतनगर, पिंपरी), कुलदीपसिंग युवराजसिंग जुन्नी (वय २०, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर), नसीबसिंग रणजितसिंग दुधानी (वय १८, रा. हनुमाननगर, सोलापूर), गौरव शंकर राठोड (वय १९, रा. गोल्डन चौक, चाकण, ता. खेड, जि. पुणे), अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

त्यांच्यासाेबत असलेल्या एका अल्पवयीन साथीदारासही ताब्यात घेतले असून, एक आराेपी पसार झाला. याबाबत पोलिस उपनिरीक्षक महेश भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

लाॅ काॅलेज रस्त्यावर मध्यरात्री एका बँकेजवळ चोरट्यांची टोळी थांबली होती, चोरटे दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती डेक्कन पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून जुन्नी, दुधानी, राठोड यांच्यासह अल्पवयीन साथीदाराला पकडले. त्यांच्याबरोबर असलेला एक साथीदार अंधाराचा फायदा घेत पळून गेला. चोरट्यांकडून तीक्ष्ण शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत तपास करीत आहेत.

टॅग्स :deccan policeडेक्कन पोलीसPuneपुणेtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी