शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : बारामतीकरांच्या चिंतेत वाढ! एकाच दिवशी 9 रुग्णांची भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2020 10:11 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: बारामती नगर परिषद हद्दीमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मधील सात व नवीन दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत.

बारामतीकरासाठी रविवारची सकाळ चिंता वाढवणारी ठरली आहे. पूर्वीच्या रुग्णाच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मधील 7 व नव्याने 2 असे कोरोनाचे  9 रुग्ण आढळून आले आहेत. बारामती नगर परिषद हद्दीमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मधील सात व नवीन दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. नवीन व्यक्ती पैकी रुई येथील एक (पुरुष 25 वर्षे) व गुणवडी चौक परिसर मधील एक महिला (23वर्षे )आहे. 

वसंत नगर येथील यापूर्वी एक रुग्ण पॉझिटिव्ह आला होता त्याच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मधील सहा रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यापैकी चार एकाच कुटुंबातील एक पुरुष (वय 31 वर्षे ) व 3 स्त्रिया (वय 44,27,04 वर्षे) आहेत. इतर एक पुरुष (वय 32 वर्षे) व एक स्री( 16 वर्षे ) त्याचप्रमाणे जेबीएम टाउनशिप मधील रुग्णाच्या कॉन्टॅक्ट मधील एक व्यक्ती (वय 35 वर्षे पुरुष) पॉझिटिव्ह आलेला आहे. बारामती नगर परिषद मधील सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की या रुग्णाच्या संपर्कात असलेले असतील तर त्यांनी रुई हॉस्पिटलशी संपर्क साधावा. त्याचप्रमाणे अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडावे. मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्स पाळावे व वारंवार हात धुणे व सॅनिटायझरचा वापर करावा.या परिसरामध्ये आरोग्य कर्मचारी मार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यांना योग्य ती माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

या देशाला आज मनमोहन सिंगांची गरज आहे, कारण...; शरद पवारांचं स्पष्ट मत

Bachchan Family Corona : जया बच्चन, ऐश्वर्या राय आणि आराध्याचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह

CoronaVirus News : कोरोनाचा धसका! पीपीई किट परिधान करून पानवाला चालवतोय टपरी

सोशल मीडियावर व्हायरल होणारा 140 नंबरबाबतचा 'तो' मेसेज म्हणजे अफवा

CoronaVirus News : कौतुकास्पद! ...अन् तिच्यासाठी डॉक्टर झाला गायक, Video पाहून तुम्हीही कराल सलाम

"...म्हणून लॉकडाऊनच्या दोन महिन्यांत बाळासाहेबांची आठवण आली" - शरद पवार

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याBaramatiबारामतीhospitalहॉस्पिटल