शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
2
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
3
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
4
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
5
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
6
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
7
"सायोनी घोष यांचं शीर...!"; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, केली १ कोटींची घोषणा; पक्ष म्हणाला- त्यांचे वैयक्तिक विचार 
8
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
9
Payal Kapadia : नेत्रदीपक भरारी! पायल कपाडिया यांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड
10
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
11
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
12
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
13
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
14
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
15
ईशान किशनने ‘व्हिसल पोडू’ सेलिब्रेशनसह MS धोनीच्या चाहत्यांना डिवचलं; अश्विन म्हणाला, मनावर घेऊ नका!
16
वसई न्यायालयातून दुहेरी हत्येचा आरोपी फरार; नालासोपारा पोलिसांच्या १५ वर्षांच्या मेहनतीवर पाणी
17
'विजय' बनून इम्रानने तरुणीला जाळ्यात ओढले; बिहारला नेऊन निकाह, विवाहाच्या ७ वर्षानंतर गुन्हा दाखल
18
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
19
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
20
चहूबाजूंनी संकटांनी घेरलंय? खचून जाण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांचे 'हे' ६ गुरुमंत्र नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

गतिरोधकावरून ‘जम्प’ घेतली; नियंत्रण सुटून कारला धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 15:00 IST

दुचाकीने कारला धडक दिली असून या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर त्याच्यासोबतचा दुचाकीस्वार जखमी झाला.

पिंपरी : दुचाकी आणि कारचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. १७ मार्च) मुळशी तालुक्यातील माण येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलन शेख (वय २२, रा. बोडकेवाडी, माण, ता. मुळशी, मूळ रा. मुर्शीदाबाद, पश्चिम बंगाल) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. विकी दादा औघडे (वय २२, रा. माण, ता. मुळशी, मूळ रा. जुनोनी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) यांनी मंगळवारी (दि. १७) याबाबत हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिलन शेख आणि त्याच्यासोबत एकजण दुचाकीवरून जात होता. त्यावेळी रस्त्यातील गतिरोधकावरून मिलन याच्या दुचाकीने ‘जम्प’ घेतली. त्यामुळे मिलन शेख याचे दुचाकीवरून नियंत्रण सुटले. त्यानंतर दुचाकीने फिर्यादी यांच्या कारला धडक दिली. या अपघातात मिलन शेख याचा मृत्यू झाला तर त्याच्यासोबतचा दुचाकीस्वार जखमी झाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Speed bump jump leads to fatal crash; biker dies.

Web Summary : A biker died in Mulshi after losing control on a speed bump. His bike jumped, hit a car, fatally injuring him. One passenger was injured.
टॅग्स :PuneपुणेbikeबाईकAccidentअपघातPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूcarकार