शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

भोसरीत सर्वच पक्षात बंडखोरी

By admin | Updated: September 28, 2014 00:31 IST

सर्वाचे लक्ष लागलेल्या भोसरी मतदार संघात प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी आज भरले. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी संपुर्ण चित्र स्पष्ट झाले.

पिंपरी : सर्वाचे लक्ष लागलेल्या भोसरी मतदार संघात प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी आज भरले. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी संपुर्ण चित्र स्पष्ट झाले. राष्ट्रवादी कॉँग्रेस, भाजप, मनसे व शिवसेनेत बंडखोरी करीत अर्ज भरले. शनिवारी 35 जणांनी अर्ज सादर केले. एकूण 4क् जणांनी अर्ज भरले. 
पदयात्र, रॅली काढत उमेदवारांनी आज अखेरच्या दिवशी अर्ज भरले. हातात ङोंडे, डोक्यावर टोप्या घालून दुचाकी आणि मोटारीतून असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यामुळे आज निवडणूकीचा माहोल नागरिकांनी अनुभवला. नाही नाही म्हणत अखेर विद्यमान आमदार विलास लांडे यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून अर्ज भरला. त्याच्या समवेत महापौर शकुंतला धराडे आणि अनेक नगरसेवक होते. काल अर्ज भरता न आल्याने शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा उबाळे यांनी अर्ज दाखल केला. 
नेहरुनगर परिसरातून पदयात्रेद्वारे शक्तीप्रदर्शन करीत कॉँग्रेसचे माजी महापौर हनुंमतराव भोसले यांनी अर्ज सादर केला. माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, विरोधीपक्ष नेते विनोद नढे, नगरसेवक राहुल भोसले उपस्थित होते. भाजपचे एकनाथ पवार यांनी काल अर्ज भरला होता. आज त्यांनी पक्षाचे एबी पत्र दिले. मनसेचे विद्यार्थी आघाडीचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी अर्ज भरला. मनसे शहर उपाध्यक्ष अमृतराव सोनवणो यांनी बंडखोरी करीत शहराध्यक्ष मनोज साळुंखे यांच्या उपस्थितीत अपक्ष म्हणून अर्ज भरला.
राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश लांडगे यांनी बंडखोरी करीत अर्ज भरला. त्यांनी रॅली काढत शक्तीप्रदर्शन केले. नगरसेवक वसंत लोंढे, नगरसेवक दत्ता साने यांनी बंडखोरी करत अर्ज भरला. भाजपचे बाळासाहेब गव्हाणो, विलास मेडिगरी, ज्ञानेश्वर जाधव यांनी अर्ज भरला. शिवसेनेचे विजय लांडे व युवराज कोकाटे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. बसपचे राजेंद्र गायकवाड व अजरुन नाटेकर यांनी अर्ज भरला. नरेश भोयर व संतोष लांबोळे (बहुजन मुक्ती पार्टी), ईश्वर कांबळे (राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी), सिद्धीकी शेख (वेल्फेअर पार्टी इंडिया), हौसेराव यादव शिंदे (भारिप बहुजन महासंघ), सुलभा गणपती उबाळे, महेश जगन्नाथ लांडगे, प्रकाश चव्हाण, 
भाऊसाहेब जगदाळे, महेश आराक, मल्लिकाजरुन लिगाडे, रंजना काळभोर, मनोज लांडगे  (अपक्ष) यांनी अर्ज सादर केला. (प्रतिनिधी)