शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

शेवटच्या दिवशी चिंचवडमधून 20 उमेदवारांचे अजर्

By admin | Updated: September 28, 2014 00:33 IST

चिंचवड मतदार संघासाठी 7 जणांना 7 उमेदवारी अर्जाचे वाटप झाले असून 2क् उमेदवारांनी एकूण 32 अर्ज दाखल केले. सात दिवसांत एकुण 92 जणांनी 2क्6 अर्जाची विक्री झाली आहे.

पिंपरी : चिंचवड मतदार संघासाठी 7 जणांना 7 उमेदवारी अर्जाचे वाटप झाले असून 2क् उमेदवारांनी  एकूण 32 अर्ज दाखल केले. सात दिवसांत एकुण 92 जणांनी 2क्6 अर्जाची विक्री झाली आहे.
कैलास कदम (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष), लक्ष्मण जगताप (भारतीय जनता पक्ष), राहुल कलाटे (शिवसेना), अनंत को-हाळे (मनसे), मिलिंदराजे भोसले (समाजवादी पार्टी), शशीकांत ओव्हाळ (बहुजन मुक्ती पक्ष), शंकर जगताप (भारतीय जनता पार्टी),  मोरेश्वर भोंडवे, उत्तमराव शिंदे, लक्ष्मण जगताप, मच्छिंद्र तापकीर, राजेंद्र काटे,  संजय चंडालिया,  इमाम शेख, गणोश पुंडे, विनोद कुमार सिंग, निता ढमाले, लक्ष्मण जगताप, सुदाम बाबर,  सुरेश तौर (अपक्ष) अशा 2क् उमेदवारांनी 32 अर्ज दाखल झाले. 
सातव्या दिवशी रोहन नवले (अपक्ष), लक्ष्मण जगताप (अपक्ष), लक्ष्मण आबाजी जगताप (अपक्ष), प्रमोद पवार (अपक्ष), गोकुळ धापटे (राष्ट्रीय समाज पक्ष), सचिन फोलाणो (मराठवाडा विकास मंच), उत्तमराव शिंदे (अपक्ष) अशा 7 जणांनी अर्ज नेले. तसेच राष्ट्रवादीचे नाना काटे, भाजपाचे लक्ष्मण जगताप, मनसेचे अनंत को:हाळे यांनी एबी फॉर्म सादर केले. (प्रतिनिधी)