शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

बांधकामाचा स्लॅब कोसळून १ मजूर ठार;

By admin | Updated: July 2, 2014 02:12 IST

शिलाटणे गावाजवळ मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत एका बांधकामाचा स्लॅब भरण्याचे काम सुरू होते. स्लॅबचा सापळा खाली कोसळून झालेल्या अपघातामध्ये १ मजूर जागीच ठार झाला

लोणावळा : शिलाटणे गावाजवळ मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत एका बांधकामाचा स्लॅब भरण्याचे काम सुरू होते. स्लॅबचा सापळा खाली कोसळून झालेल्या अपघातामध्ये १ मजूर जागीच ठार झाला, तर अन्य दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत़ सोमवारी दुपारी ३़४५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली़ स्लॅब बांधण्यासाठी वापरलेल्या निकृष्ट दर्जाच्या साहित्यांमुळेच हा सापळा खाली कोसळल्याचे ग्रामस्थ सांगत होते़लालबहादूर (वय २५, रा़ पश्चिम बंगाल) असे दुर्घटनेमध्ये मृत झालेल्या मजुराचे नाव असून, कपुरसिंग व रुपवतो (पूर्ण नावे समजू शकली नाही. दोघेही रा. पश्चिम बंगाल) हे जखमी झाले आहेत़ शिलाटणे गावाच्या हद्दीमध्ये राष्ट्रीय महामार्गालगत डॉ़ तिवारी यांचे बांधकाम सुरू आहे़ या बांधकामाचे दुसरा स्लॅब बांधण्याचे काम सुरू असताना सोमवारी दुपारी स्लॅबचा सापळा खाली कोसळला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी वैभव कलुबर्मे, सहायक निरीक्षक संदीप येडे, हवालदार विजय मालुसरे, वसंत कदम आदींनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी लोणावळ्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले़ (वार्ताहर)