लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
“जयंत पाटील अन्य कुठे जाऊ नये म्हणून शरद पवार तसे म्हणाले असतील”; शिंदे गटातील नेत्याची टीका - Marathi News | maharashtra assembly election 2024 sanjay shirsat reaction over sharad pawar statement about jayant patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जयंत पाटील अन्य कुठे जाऊ नये म्हणून शरद पवार तसे म्हणाले असतील”; शिंदे गटातील नेत्याची टीका

Maharashtra Assembly Election 2024: जयंत पाटील यांच्या हातामध्ये महाराष्ट्र पुढे नेण्याची जबाबदारी टाकतो, असे सांगत, शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक संकेत दिले होते. याला शिंदे गटातील नेत्यांनी उत्तर दिले. ...

मुंबईतील 'या' ३ जागा वगळता ३३ जागांवर एकमत; तिढा सोडवण्यासाठी मविआ नेत्यांची बैठक - Marathi News | Maharashtra Election 2024 - Consensus on 33 seats except 3 seats in Mumbai; A Mahavikas Aghadi meeting to resolve the rift | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील 'या' ३ जागा वगळता ३३ जागांवर एकमत; तिढा सोडवण्यासाठी मविआ नेत्यांची बैठक

काँग्रेसची विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी २० ऑक्टोबरला येणार आहे. ८४ जागांबाबत उमेदवारी निश्चित झाली असून २० तारखेला पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे ...

‘शिरोळ’च्या जागेवरही काँग्रेसचा दावा, जागावाटपात कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीत रस्सीखेच  - Marathi News | Along with four seats in Kolhapur district for the Legislative Assembly the Congress insisted on the Shirol seat as well | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘शिरोळ’च्या जागेवरही काँग्रेसचा दावा, जागावाटपात कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीत रस्सीखेच 

कोल्हापूर : विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, हातकणंगले अशा चार मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे आमदार प्रतिनिधित्व करत असून या ... ...

१७ वर्षांपासून साथ, पण विधानसभेच्या तोंडावर सहकाऱ्याने फिरवली पाठ; रवी राणांना मोठा धक्का! - Marathi News | maharashtra assembly election 2024 support for 17 years but jitu dudhane likely to left ravi rana party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१७ वर्षांपासून साथ, पण विधानसभेच्या तोंडावर सहकाऱ्याने फिरवली पाठ; रवी राणांना मोठा धक्का!

Maharashtra Assembly Election 2024: अत्यंत विश्वासू, निकटवर्तीय आणि पक्षात सक्रीय मानल्या जाणाऱ्या सहकाऱ्याने रवी राणा यांची साथ सोडण्याची तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे. ...

नाशिकच्या भाजपा आमदाराची निवडणुकीतून माघार; कौटुंबिक कलह टाळण्यासाठी घेतला निर्णय - Marathi News | Chandwad-Deola Constituency BJP MLA Rahul Aher Withdraws From Maharashtra Elections, Demands To Candidate Brother Keda Nana Aher | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकच्या भाजपा आमदाराची निवडणुकीतून माघार; कौटुंबिक कलह टाळण्यासाठी घेतला निर्णय

गेल्या अनेक दिवसांपासून चांदवड मतदारसंघात दादा की नाना अशी चर्चा लोकांमध्ये सुरू होती. त्या चर्चेला पूर्णविराम देण्याचं काम आहेर कुटुंबाने केले आहे. ...

एक राज्य, एक युती अन् एक आवाज!; महाराष्ट्राचं मैदान जिंकण्यासाठी NDA ची काय योजना? - Marathi News | Maharashtra Election 2024- One State, One Alliance and One Voice!; What is NDA Mahayuti alliance plan to win Maharashtra? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :एक राज्य, एक युती अन् एक आवाज!; महाराष्ट्राचं मैदान जिंकण्यासाठी NDA ची काय योजना?

“चर्चा करुन काय उपयोग, त्यांचा मालकच भरकटलाय”; विखे पाटील भेटीनंतर जरांगेंची फडणवीसांवर टीका - Marathi News | maharashtra assembly election 2024 manoj jarange patil reaction after radhakrishna vikhe patil meet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“चर्चा करुन काय उपयोग, त्यांचा मालकच भरकटलाय”; विखे पाटील भेटीनंतर जरांगेंची फडणवीसांवर टीका

Manoj Jarange Patil Reaction After BJP Radhakrishna Vikhe Patil Met: सर्व समाज आपल्यासोबत आहे, असा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. ...

VidhanSabha Election 2024: कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीमध्ये शिंदेसेनाच मोठा भाऊ - Marathi News | Shindesena will get more seats in the mahayuti in Kolhapur district for assembly elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :VidhanSabha Election 2024: कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीमध्ये शिंदेसेनाच मोठा भाऊ

नेते, इच्छुक मुंबईत, कार्यालयात शुकशुकाट ...

महायुतीमधील जागा वाटपाचे चित्र दोन दिवसात स्पष्ट होईल - आमदार चित्रा वाघ  - Marathi News | The picture of seat allocation in the Mahayuti will be clear in two days says MLA Chitra wagh | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :महायुतीमधील जागा वाटपाचे चित्र दोन दिवसात स्पष्ट होईल - आमदार चित्रा वाघ 

जनतेच्या अपेक्षा हाच जाहीरनामा ...