Maharashtra Congress News: विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र काँग्रेसकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली असल्याची एक यादी व्हायरल झाली आहे. या यादीत १५ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. ...
Rajan teli Uddhav Thackeray Shiv Sena: भाजपाचे माजी आमदार राजन तेली यांनी अखेर भाजपाला रामराम केला आहे. विधानसभा निवडणुकीची तयारी करत असलेले तेली शिवसेनेत घरवापसी करणार आहेत. ...
BJP Shiv Sena Seat conflict: एकनाथ शिंदे यांनी आशिष जयस्वाल यांची रामटेक विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली आहे. त्याला भाजपामधून विरोध होत आहे. माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांची हकालपट्टी केल्यानंतर आता भाजपा नेत्यांनी राजीनामे दिले. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा मतदारसंघ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे जाणार असल्याच्या चर्चेनंतर भाजपातील इच्छुक उमेदवार अस्वस्थ झाले आहेत. ...
Eknath Shinde Uddhav Thackeray: शरद पवारांनी जयंत पाटलांवर मोठी जबाबादारी देण्याबद्दल विधान केले. त्या विधानावरून पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. ...
Manoj Jarange Maharashtra Election: मनोज जरांगे पाटलांनी महायुतीला विशेषतः भाजपाविरोधात जाहीरपणे भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपानेही आक्रमक पवित्रा घेतला असून, प्रवीण दरेकर यांनी जरांगेंना खुलं आव्हान दिलं आहे. ...
लोकसभा निवडणुकीवेळी कोल्हापूरात छत्रपती संभाजीराजे यांनी काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांचा प्रचार केला होता, मात्र विधानसभेला ते महाशक्ती आघाडीचा घटक बनले आहेत. ...
Dhananjay Munde on Sharad Pawar: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीकेचे बाण डागले. माझे राजकारण संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप धनंजय मुंडेंनी केला. ...