नाशिकमध्ये महायुतीतच शह-काटशहचे राजकारण, माजी खासदार हेमंत गोडसे हे शिवसेनेच्या माजी नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात रंगली आहे. ...
Ganeshotsav 2025 Special ST Buses For Konkan: महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलत मिळणार असून, गणपतीसाठी एसटी बसचे गट आरक्षण कधीपासून सुरू होणार? वाचा, सविस्तर... ...
आदित्य ठाकरे यांनी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या कॅन्टीन कर्मचाऱ्याला केलेल्या कथित मारहाणीच्या घटनेचा आणि मंत्री संजय शिरसाट यांच्या व्हायरल व्हिडिओचा उल्लेख करत नाव न घेता त्यांचा अप्रत्यक्षपणे 'चड्डी-बनियन गँग' असा उल्लेख केला. ...