येणाऱ्या काळात मुंबईत स्वबळावर लढले पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्याशिवाय जे आमच्या समविचाराचे पक्ष असतील, त्यात आरपीय गट असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशीही आम्ही आघाडीबाबत चर्चा करू असं खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले. ...
Bihar Election 2025 Result: बिहार निवडणुकीचे जे काही निकाल आले, त्याने कुणालाही धक्का बसलेला नाही. हा निकाल अपेक्षित होता, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. ...
पक्षाच्या चिन्हावर बिहार विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याच्या निर्णयापासून अजित पवारांनाच अंधारात ठेवले का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे ...
Bihar Election 2025 Result: या निवडणुकीत महाराष्ट्रातील एकही स्टार प्रचारक बिहारमध्ये नव्हता. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार स्वत:च्या बळावर लढले, असे म्हटले जात आहे. ...
Bihar Election 2025 Result: बिहारमध्ये भाजपा नंबर १ चा पक्ष ठरला आहे. देशभरात भाजपा किती राज्यात सत्तेत आहे? आता पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांची नजर ‘या’ राज्यांवर असल्याचे म्हटले जात आहे. ...
Shiv Sena Shinde Group News: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटात राज्यभरातून पक्षप्रवेश होत असल्याचे दिसत आहे. ...