लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोलिस, सरकारची वाट पाहू नका, घुसखोर दिसताच पाय तोडा, पळवा; हिमंता बिश्वा सरमांचे वक्तव्य - Marathi News | Don't wait for the police, the government, break the leg and run away as soon as you see the intruder; Statement by Himanta Bishwa Sarma in Jharkhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिस, सरकारची वाट पाहू नका, घुसखोर दिसताच पाय तोडा, पळवा; हिमंता बिश्वा सरमांचे वक्तव्य

सरकार करेल, पोलिस करतील असे चालणार नाही. हे घुसखोर म्हणजे कॅन्सर आहेत. हे सगळेच बदलून टाकतात. यामुळे लोकांनी त्यांना पाहिले की त्यांचे पाय तोडून टाका, पोलिसांनी पाहिले तर पोलिसांनी तोडावेत, असे वक्तव्य सरमा यांनी केले आहे. ...

जहाज बुडतेय हे दिसताच लोक उड्या मारतात: भजनलाल शर्मा, ‘लोकमत’ला खास मुलाखत  - Marathi News | people jump when they see a sinking ship said bhajan lal sharma in exclusive interview to lokmat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जहाज बुडतेय हे दिसताच लोक उड्या मारतात: भजनलाल शर्मा, ‘लोकमत’ला खास मुलाखत 

काॅंग्रेसचे नेते भाजपमध्ये येण्यावरून टाेला ...

पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणारच: अमित शाह - Marathi News | pok pakistan occupied kashmir will be taken over said amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणारच: अमित शाह

पाकिस्तानव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून, आम्ही तो ताब्यात घेणारच, असा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला. ...

४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा - Marathi News | Loksabha Election - Uddhav thackrey sena & Sharad Pawar ji NCP will Split and break, BJP Leader Mohit Kamboj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा

Loksabha Election - ५ जूनला अर्धा भाजपा फुटणार असा दावा उद्धव ठाकरेंनी करताच ४ जूनला शरद पवारांचा पक्ष आणि उद्धवची सेना फुटणार असं प्रत्युत्तर भाजपानं दिले आहे. ...

स्वाती मालीवाल यांचा जीव धोक्यात, पूर्वाश्रमीच्या पतीचा दावा - Marathi News | swati maliwal life in danger | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वाती मालीवाल यांचा जीव धोक्यात, पूर्वाश्रमीच्या पतीचा दावा

‘आप’चे नेते संजय सिंह यांनी स्वाती यांची घेतली भेट ...

शेकडो निर्वासितांना भारतीय नागरिकत्व; सीएए कायद्याची अंमलबजावणी सुरू - Marathi News | indian citizenship to hundreds of refugees implementation of caa act begins | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेकडो निर्वासितांना भारतीय नागरिकत्व; सीएए कायद्याची अंमलबजावणी सुरू

सीएए कायद्याची नियमावली तयार केल्यानंतर दोन महिन्यांनी ही  प्रक्रिया सुरू झाली.  ...

झोपड्यांच्या पुनर्विकासाचा मुद्दा शिगेला; अटीतटीची लढत, अल्पसंख्यांकांची मते ठरणार विजयाचे गणित - Marathi News | issue of redevelopment of slums was raised a close fight the votes of the minority will be the calculation of victory | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झोपड्यांच्या पुनर्विकासाचा मुद्दा शिगेला; अटीतटीची लढत, अल्पसंख्यांकांची मते ठरणार विजयाचे गणित

मुळातच झोपड्यांची भाऊगर्दी अशी ओळख असलेल्या या मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून झोपड्यांच्या पुनर्विकासाचा मुद्दा सातत्याने चर्चेला असून, फनेल झोनवरही चर्चेच्या फेऱ्या झडल्या गेल्या आहेत. ...

गेल्या दशकात बेजबाबदार राजकारण, निष्क्रिय सत्ताधारी धर्माच्या नावावर...: प्रियांका गांधी - Marathi News | irresponsible politics in the last decade from bjp criticized by priyanka gandhi | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :गेल्या दशकात बेजबाबदार राजकारण, निष्क्रिय सत्ताधारी धर्माच्या नावावर...: प्रियांका गांधी

रायबरेलीत भाजपचे उमेदवार मतांसाठी सरपंचांना धमकावत असल्याचा आरोप प्रियांका गांधी यांनी केला. ...

निवडणुकीच्या रणांगणात काँग्रेसची वॉर रूम ठरतेय निर्णायक; १३० जागांवर विशेष लक्ष - Marathi News | war room of congress is decisive in the lok sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीच्या रणांगणात काँग्रेसची वॉर रूम ठरतेय निर्णायक; १३० जागांवर विशेष लक्ष

नेत्यांच्या प्रचारसभा, पत्रकार परिषदांसाठी समन्वय   ...