Manoj Jarange Patil Maratha Reservation News: आता घरी जाणार आहे. तिथे जाऊन रणनीती ठरवणार आहे. राज्याच्या पातळीवरचे काम आता सुरू करणार आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. ...
MNS Replied To Sanjay Raut: संजय राऊत १५ वर्षे खासदार असून, खासदार निधीतून जनतेची कामे केली नाहीत. राज ठाकरेंवर आरोप करू नये, अन्यथा घरासमोर येऊन उत्तर दिले जाईल, असा थेट इशारा मनसेने दिला आहे. ...
NCP DCM Ajit Pawar News: संघाच्या मुखपत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसवर करण्यात आलेल्या टीकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. ...