शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल अजित पवारांची थेट प्रतिक्रिया; म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 1:10 PM

राजकीय जीवनात अनेकांच्या भेटीगाठी होत असतात. त्यानुसार काही जण मला भेटून गेले...

ठळक मुद्देविधानभवनात विविध प्रश्‍नांच्या संदर्भातील आढावा बैठकींचे आयोजन

पुणे : गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यांना अगोदर विधान परिषदेची उमेदवारी देऊन नंतर मंत्रिमंडळातील महत्वाचे खाते देण्यात येणार असल्याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. खडसे घटस्थापनेच्या मुहूर्तावर ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडसेंच्या पक्षप्रवेशावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

राजकीय जीवनात अनेकांच्या भेटीगाठी होत असतात. त्यानुसार काही जण मला भेटून गेले. त्यामुळे भेट झाली म्हणजे काही काळेबेरे समजू नये. तसेच एकनाथ खडसे यांच्या प्रवेश बद्दल मला काही माहिती नाही. जेवढी माझ्याकडे माहिती होती ती मी तुम्हाला सांगितली, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.पुण्यात विधानभवन या ठिकाणी विविध प्रश्‍नांच्या संदर्भातील आढावा बैठकांचे निमित्ताने अजित पवार आले होते. त्या दरम्यान ते पत्रकारांशी बोलले. यावेळी बोलताना ते म्हणाले अतिवृष्टी ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना ठरावीक निकषापेक्षा जास्त मदत द्यावी लागणार,त्यासाठी केंद्र सरकार कडे पाठपुरावा करणार आहे.आयएमडी अंदाज खरा ठरला,सर्व मदत दिली जाईल,पंढरपूर घटनेचा सदोष मनुष्यवद गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे.पावसाबाबत महापालिकेने काम करायला हवं होतं,आता त्याची बैठक घेतोय,वॉल का बांधली नाही काम का झालं नाही,.याबाबत बैठक घेतोय,शहर कुठलही असो काम झालं पाहिजे, पुण्यातील पूरस्थितीला महापालिका जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले.आम्ही पंचनामे करत आहोत,त्याला काही केंद्राचे नियम आहेत. त्यामुळे यात बाधित लोकांना मदत आधार राज्य सरकार देईलच. पण केंद्रानेही मदत केली पाहिजे. साखर कारखाने दहा दिवस उशिरा सुरू होत आहेत. याचबरोबर जलयुक्त शिवार कॅग अहवालानुसार चौकशी सुरू आहे. त्याच्याच काळात अहवाल आला होता. त्याचेच जलसंधारण मंत्री तानाजी सावंत हेच त्यावेळी मंत्री होते.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारEknath Khadaseएकनाथ खडसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा