लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिवसेनेचा आज लांडेवाडीत मेळावा - Marathi News | Today's meeting of Shivsena in Landewadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेचा आज लांडेवाडीत मेळावा

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सलग तिसर्‍यांदा प्रचंड बहुमतांनी विजय मिळवीत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील विजयी झाले. ...

पुणे विद्यापीठातील अभियांत्रिकीची ऑनलाईन परीक्षा बंद होणार ? - Marathi News | Pune University's online engineering test will be closed? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे विद्यापीठातील अभियांत्रिकीची ऑनलाईन परीक्षा बंद होणार ?

विद्यापीठाने ५० गुणांची ऑनलाईन परीक्षा बंद करावी, अशी मागणी स्वत: विद्यार्थी,अभियांत्रिकी विद्याशाखेचे काही प्राध्यापक व विद्यापीठ अधिकार मंडळाच्या ज्येष्ठ सदस्यांकडूनही केली जात आहे. ...

बनावट नोटाप्रकरणी एकास सक्तमजुरी - Marathi News | Fake notes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बनावट नोटाप्रकरणी एकास सक्तमजुरी

बनावट नोटांचा चलनात वापर केल्या प्रकरणी एकास ७ वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली़ ...

राज्य सहकारी बँकप्रकरणी मला थेट जबाबदार धरलेले नाही : अजित पवार - Marathi News | I am not directly responsible for the state co-operative bank: Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सहकारी बँकप्रकरणी मला थेट जबाबदार धरलेले नाही : अजित पवार

कलम ८३ अन्वये सादर केलेल अहवालात आपल्याला थेटपणे जबाबदार धरलेले नाही असा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवेदनाव्दारे केला आहे. ...

पदवीधरच्या निवडणुकीला आत्मविश्वासाने समोरे जा : शरद पवार - Marathi News | Sharad Pawar: Meet the graduation election confidently | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पदवीधरच्या निवडणुकीला आत्मविश्वासाने समोरे जा : शरद पवार

ही निवडणूक रंगीत तालीम समजून विजयाच्या निर्धाराने व आत्मविश्वासाने समोरे जावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केेले. ...

निबंधक अधिकार्‍याला लाच घेताना अटक - Marathi News | The registrar's officer was arrested for accepting a bribe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निबंधक अधिकार्‍याला लाच घेताना अटक

२०० रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी सहाय्यक सहकारी निबंधक अधिकारी महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ...

तोतया ग्राहकाने लांबवले दागिने - Marathi News | Jewelry extracted by the talent customer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तोतया ग्राहकाने लांबवले दागिने

सोने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या तोतया ग्राहकाने दुकानातील ३ लाख १० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास केले. ...

गुटखाबंदीनंतर पुढचे लक्ष्य मावाबंदी - Marathi News | Next goal after gossiping | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुटखाबंदीनंतर पुढचे लक्ष्य मावाबंदी

पुढच्या टप्प्यात तंबाखुपासून बनविल्या जाणार्‍या माव्यावर बंदी घालण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त महेश झगडे यांनी दिली. ...

अजित पवार यांनी राजीनामा द्यावा - Marathi News | Ajit Pawar should resign | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवार यांनी राजीनामा द्यावा

राज्य सहकारी बँकेच्या गैरव्यवहारातील चौकशी अहवालात उपमुख्यमंत्री अजित पवार व विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह ५० जणांवर ठपका ठेवण्यात आला आहे ...