लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
अकरावी प्रवेशास मुदतवाढ - Marathi News | Eleventh entrance extension | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अकरावी प्रवेशास मुदतवाढ

पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन प्रवेश ...

पादुकांचे दर्शन; धन्य झाले मन - Marathi News | Padauk's philosophy; Blessed mind | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पादुकांचे दर्शन; धन्य झाले मन

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेऊन पुणेकर सुखावले. रविवारची सुटी असल्याने पालख्यांच्या विसाव्याच्या ठिकाणी जनसागर लोटला. ...

धरणे गाठू लागली तळ - Marathi News | The dam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धरणे गाठू लागली तळ

राज्यात मॉन्सूनचे आगमन झाले असले तरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुठा खोऱ्यातील खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप पावसाने जोर पकडलेला नाही ...

‘स्वाभिमानी’च्या युवा जिल्हाध्यक्षास बेदम मारहाण - Marathi News | The young district of 'Swabhimani' suffers a beating | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘स्वाभिमानी’च्या युवा जिल्हाध्यक्षास बेदम मारहाण

उसाला एफआरपीप्रमाणो दर देण्याच्या ठरावाबाबत प्रश्न उपस्थित केल्याच्या कारणावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेस कार्यकत्र्यात खडाजंगी झाली. ...

बनावट डिग्री प्रकरण पोलिसांत - Marathi News | In fake degree case police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बनावट डिग्री प्रकरण पोलिसांत

अभ्यासक्रमांचे बनावट पदवी प्रमाणपत्र (डिग्री सर्टिफिकेट ) तयार करून सिंगापूरसह इतरही परदेशी कंपन्यामध्ये नोकरीसाठी वापरले असल्याचे निदर्शनास आले आहे ...

‘मोदी सरकारकडून जनतेची फसवणूक’ - Marathi News | 'Modi's government cheats people' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मोदी सरकारकडून जनतेची फसवणूक’

रेल्वे भाववाढ करून मोदी सरकारने जनतेची फसवणूक केली, असा आरोप नागरी हक्क सुरक्षा समितीने केला आहे. ...

लूटमार रोखण्यात पोलीस अपयशी - Marathi News | Police failure to stop robbery | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लूटमार रोखण्यात पोलीस अपयशी

द्रुतगती महामार्ग व राष्ट्रीय महामार्गावर मावळ परिसरात मागील काही वर्षापासून सुरू असलेले लुटमारीचे सत्र थांबविण्यात पोलीस प्रशासनाला अपयश आले आहे. ...

फसवणूकप्रकरणातील आरोपीच्या कोठडीत वाढ - Marathi News | Increase in the custody of the accused in the cheating case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फसवणूकप्रकरणातील आरोपीच्या कोठडीत वाढ

एका व्यावसायिकासह अन्य लोकांची 6 कोटी 78 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीच्या पोलीस कोठडीत 25 जूनर्पयत न्यायालयाने वाढ केली आहे. ...

मारहाण करून तरुणाचा खून - Marathi News | Youth murder by beating | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मारहाण करून तरुणाचा खून

ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या शवविच्छेदनाच्या अहवालावरून फरासखाना पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ...