लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुख्याधिका:याच्या बनावट सहीने दाखला - Marathi News | Headlines: It is a fake certificate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्याधिका:याच्या बनावट सहीने दाखला

जेजुरी पालिकेत इतका गलथान कारभार सुरू आहे, की तेथे कोणाच्याही सहीने कोणताही दाखला नागरिकांना लगेच उपलब्ध होतो. ...

मृग कोरडा; पावसाची प्रतीक्षा - Marathi News | Deer dry; Waiting for rain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मृग कोरडा; पावसाची प्रतीक्षा

मृग संपून आद्र्र नक्षत्र सुरू झाले असले, तरीसुद्धा वरुणराजाची अपेक्षित तेवढी कृपा होत नसल्याने जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. ...

कोंथिंबीर कडाडली - Marathi News | Chopped cilantro | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोंथिंबीर कडाडली

पाऊस पडत नसल्याने मेथी-कोथिंबिरीचे उत्पादन होत नाही. बाजारात या दोन्ही मालाची आवक अत्यंत कमी होत आहे. त्यामुळे मेथी कोथिंबिरीचे बाजारभाव कडाडले आहेत. ...

वाळूमाफियांचा भीमेत धुमाकूळ - Marathi News | Wolfgang | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाळूमाफियांचा भीमेत धुमाकूळ

मूळगार (ता. दौंड) येथील भीमा नदीच्या पात्रत रात्रीच्या सुमारास वाळूमाफियांनी नंग्या तलवारी काढून धुमाकूळ घातला. ...

वेल्हा-तोरणा रस्त्याचे कॉँक्रिटीकरण - Marathi News | Concretization of Velha-Torna Road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेल्हा-तोरणा रस्त्याचे कॉँक्रिटीकरण

तोरणा किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कॉँक्रिटीकरणाच्या कामास अखेर सुरुवात होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे उपअभियंता व्ही. एच. पवार व कनिष्ठ अभियंता दीपक हरणे यांनी दिली. ...

दुकाने फोडणाऱ्या चोरट्यांना अटक - Marathi News | Stolen shops | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुकाने फोडणाऱ्या चोरट्यांना अटक

: नारायणगाव परिसरात एकाच रात्रीत पाच दुकाने फोडणाऱ्या अट्टल पाच चोरटयांना पकडण्यात नारायणगाव पोलीसांना यश मिळाले ...

बारामतीच्या गालिंदे कुटुंबावर काळाचा घाला - Marathi News | Baramati's lapis lays down on the family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीच्या गालिंदे कुटुंबावर काळाचा घाला

लग्नाच्या वऱ्हाडातील इनोव्हा गाडी उलटून झालेल्या अपघातात बारामतीतील एकाच कुटुंबातील तीन जण ठार, तर दोन महिला जखमी झाल्या ...

मुलीवर वडिलांकडून बलात्कार - Marathi News | Girl raped by daughter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलीवर वडिलांकडून बलात्कार

पोटच्या अल्पवयीन मुलीवर नराधम पित्याने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार गेल्या दहा महिन्यापासून सुरु होता ...

दहावीच्या परीक्षेत खेळाडूंचीही भरारी - Marathi News | Strike of players in the SSC examination | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहावीच्या परीक्षेत खेळाडूंचीही भरारी

राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेत यशस्वी कामगिरी करीत खेळाडू विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेतही बाजी मारली ...