शिक्षण शुल्क समितीने निर्धारित केलेल्या शुल्काव्यतिरिक्त जयवंतराव शिक्षण प्रसारक मंडळ (जेएसपीएम) संस्थेच्या सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून स्टेशनरी ...
राज्यातील महत्त्वाच्या औद्योगिक वसाहती असलेल्या पुणे-नाशिक महामार्गावर जलद वाहतुकीसाठी चौपदरीकरण होऊनही या रस्त्यावरील वाहतुकीचा भार कमी होताना दिसत नाही. ...
‘सह्याद्रीचा वाघ वाचवा’ या मुंबई ते सातारा दरम्यान काढलेल्या दुचाकी रॅलीत भोर शहरातील तरुणांनी सहभागी होऊन, उत्सफुर्त प्रतिसाद देत या मोहिमेला शुभेच्छा दिल्या. ...
संपूर्ण खरीप हंगाम वाया जाऊनसुद्धा खेड तालुक्यात दुष्काळ नसल्याचा साक्षात्कार प्रशासनाला झाला असून, पीकपाहणीनंतर एकाही गावाची आणेवारी ५० पैशाच्या खाली नसल्याचे शासनाला आढळले आहे. ...
रात्री गस्तीवर असलेल्या पुणे पोलिसांची जीप ३०० फुट खोल दरीत कोसळल्याने तीन पोलिसांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे तिघेही सासवड पोलिस ठाण्यात कार्यरत होते. ...