लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
करंजाळे ग्रामस्थांच्या उपोषणाची सांगता - Marathi News | Describing the fasting of the villagers in Karanjale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :करंजाळे ग्रामस्थांच्या उपोषणाची सांगता

उपोषण आज दि. २२ दुसऱ्या दिवशी गटविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या चर्चेनंतर, तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर समाप्त करण्यात आले. ...

‘नटखट’मधून आयुष्याचा खजिना मांडला - Marathi News | 'Natakat' presented the treasure of life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘नटखट’मधून आयुष्याचा खजिना मांडला

आयुष्यात अनेक चढ-उतार अनुभवले. जे अनुभवले ते लिहिले आहे. माझ्या आयुष्यातील आठवणींचा खजिना ‘नटखट’मधून वाचकांसमोर मांडला आहे. ...

बंधाऱ्यासाठी प्रयत्न करणार - Marathi News | Trying to bundle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंधाऱ्यासाठी प्रयत्न करणार

दिवे (ता.पुरंदर) येथे लोकसहभागातून बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. या बंधाऱ्यातील आणखी गाळ काढण्याच्या कामाला मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. ...

बिबट्याची कातडी विकणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | Both of those who sell leopardy skin are arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबट्याची कातडी विकणाऱ्या दोघांना अटक

बिबट्याची कातडी घेऊन विक्रीसाठी जाणाऱ्या दोघांना ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने जुन्नर तालुक्यातील पिंपळवडी येथे अटक केली़ ...

चाकणला कचराकोंडी - Marathi News | Chaknala garbage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकणला कचराकोंडी

शहरातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, चाकणकर त्रस्त झाले आहेत. ...

शहरांपेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थी हुशार - Marathi News | Villagers in rural areas are smarter than cities | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शहरांपेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थी हुशार

राज्यातील शहरी शाळांमधील विद्यार्थ्यांचे मराठी आणि गणित विषयांमधील ज्ञान ग्रामीण विद्यार्थ्यांपेक्षा कमी आहे. राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. ...

आणखी एक बिबट्या जेरबंद - Marathi News | Another leopard | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आणखी एक बिबट्या जेरबंद

शिंदेवाडी (ता. जुन्नर) येथील शिंप्याच्या लवणमध्ये आज पहाटेच्या सुमारास बिबट्याची मादी पिंजऱ्यात जेरबंद झाली. ...

‘हवाईजादा’कडून जिद्दीची शिकवण - Marathi News | Wickedness from 'Airplane' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘हवाईजादा’कडून जिद्दीची शिकवण

शिवकुमार तळपदे यांची भूमिका साकारताना आयुष्यात जिद्दीची शिकवण मिळाल्याचे प्रसिद्ध अभिनेता आयुष्यमान खुराणा यांनी सांगितले. ...

मुलांचे हळवे बोल अन् मातांचे अश्रू... - Marathi News | Children's tired talk and tears of the mother ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलांचे हळवे बोल अन् मातांचे अश्रू...

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ ही उक्ती सध्याच्या युगातून काहीशी हद्दपार झालेली काही उदाहरणे समाजासमोर आहेत. ...