रिक्षाचालकांनी पुकारलेल्या बंदमुळे सोमवारी रुग्णांचे हाल झाले; तर विद्यार्थ्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली. दिवसभर क्वचितच एखादी रिक्षा रस्त्यावर प्रवासी वाहतूक करताना दिसली. ...
खासगी रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूचे उपचार घेतलेल्या आणि घेणाऱ्या रुग्णांची आणि उपचारासाठी येणाऱ्या खर्चाची यादी तयार करण्याचा आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व जिल्हा शल्यचिकित्सकांना दिला आहे. ...
संभाजीमहाराजांच्या जन्माने पवित्र झालेली ही पुरंदरची भूमी आहे. छत्रपती संभाजीमहाराज साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नारायणपुरात साहित्याची गंगा आली आहे. ...