लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
शौचालय सर्वेक्षण; मागितली मुदतवाढ - Marathi News | Toilets survey; Demanded extension | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शौचालय सर्वेक्षण; मागितली मुदतवाढ

केंद्र शासनाच्या मिळालेल्या आदेशानुसार वैयक्तिक शौचालयांचे सर्वेक्षण १५ जुलैपर्यंत करण्याचा आदेश महापालिके ला देण्यात आला होता. तब्बल २० दिवस उलटून गेल्यानंतरही सर्वेक्षण ...

अधिकाऱ्यांसमोर टाकला कचरा - Marathi News | Garbage in front of officials | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अधिकाऱ्यांसमोर टाकला कचरा

परिसरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून महापालिकेकडून कचरा उचलला जात नसल्याने नगरसेवक आणि नागरिकांनी ब प्रभाग अधिकाऱ्यांच्या कार्यालयात कचरा टाकून निषेध केला. ...

‘लोकमत’ हडपसर कार्यालयाचा वर्धापन दिन सोहळा स्थगित - Marathi News | 'Lokmat' adjourned the anniversary celebrations of the Hadapsar office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘लोकमत’ हडपसर कार्यालयाचा वर्धापन दिन सोहळा स्थगित

माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या दु:खद निधनामुळे मंगळवारी होणारा ‘लोकमत’ हडपसर कार्यालयाच्या वर्धापन दिनाचा नियोजित कार्यक्रम ...

पोरगं नशीबवान होतं म्हणून आम्ही वाचलो! - Marathi News | We were saved as a fugitive! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोरगं नशीबवान होतं म्हणून आम्ही वाचलो!

पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर डोंगर कोसळून १५१ लोक मृत्युमुखी पडले. या दुर्घटनेत काही घरांमधील संपूर्ण कुटुंब गेले; पण रुद्र या चिमुकल्या तीन महिन्यांच्या बालकाने रडून मदतकार्यासाठी ...

कारवाईनंतरही दारूविक्री जोमात - Marathi News | After the action, liquor trading | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कारवाईनंतरही दारूविक्री जोमात

पुणे-लोणावळा लोकल रेल्वे गाडीतून छुप्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात गावठी व देशी दारूची तस्करी होत आहे. रेल्वेस्थानकाच्या बाजूला आडोशाला गावठी ...

स्मार्ट सिटीत समावेशासाठी राजकारण नको - Marathi News | There is no politics for the inclusion of smart cities | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्मार्ट सिटीत समावेशासाठी राजकारण नको

केंद्राच्या स्मार्ट सिटीत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महापालिका अधिकारी आणि पदाधिकारी, नगरसेवकांची बैठक घेतली ...

आरोग्य यंत्रणाच आजारी - Marathi News | The health system is sick | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आरोग्य यंत्रणाच आजारी

तळेगावची दाभाडे येथील पुणे जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी ...

मध्यावधी निवडणुकीचे पिलू आमचे नव्हेच! - Marathi News | Mid-term elections are not ours! | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मध्यावधी निवडणुकीचे पिलू आमचे नव्हेच!

विधानसभा निवडणुकीनंतर त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्याने महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचे मान्य केले होते. ...

ढोलपथकांचा दणदणाट हवा मर्यादेत - Marathi News | Dashboards with a sound air limit | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ढोलपथकांचा दणदणाट हवा मर्यादेत

श हरात ढोलवादन पथकांचा दणदणाट सुरू झाला आहे. गणरायाच्या स्वागत-तयारीसाठी नदीकाठ, मोकळे पटांगण, मैदान आणि शाळेच्या ...