लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
टोलविरोधातील बंदमुळे उद्योगनगरीत मालवाहतूक ठप्प - Marathi News | Due to the closure of the toll, the industrial cargo handling jam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टोलविरोधातील बंदमुळे उद्योगनगरीत मालवाहतूक ठप्प

देशभरातील माल वाहतूकदारांनी पुकारलेल्या बेमुदत बंदचा फटका उद्योगनगरी पिंपरी- चिंंचवडला बसला. गुरुवारी मालवाहतूक ठप्प झाली होती. ...

ग्रामस्थांना कचऱ्यातूनही मिळणार ‘लक्ष्मी’ - Marathi News | Laxmi will get villagers from the trash | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामस्थांना कचऱ्यातूनही मिळणार ‘लक्ष्मी’

कचऱ्यालाही आपल्याकडे लक्ष्मीचा मान आहे. तिची योग्य प्रकारे पूजा केली तर ती ‘महालक्ष्मी’ होऊ शकते; अन्यथा तोच कचरा ‘महामारी’ होऊ शकतो ...

पूररेषा निश्चितीसाठी उपद्व्यापांचा पूर - Marathi News | Subdivision floods to ensure flood protection | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पूररेषा निश्चितीसाठी उपद्व्यापांचा पूर

पाटबंधारे विभागाने पूररेषेची आखणी केली. त्याबद्दल आक्षेप नोंदवल्यानंतर फेरआखणी करून निळी व लाल पूररेषा निश्चित करण्यात आली. ...

आयुक्त, महापौरांच्या परदेशवाऱ्यांवर उधळपट्टी - Marathi News | Commissioners, Mayors Execution | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयुक्त, महापौरांच्या परदेशवाऱ्यांवर उधळपट्टी

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत एलबीटी बंद झाल्यानंतर उत्पन्नात घट झाली. तरीही महापौर, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या दौऱ्यांवर ...

स्वाइन फ्लूचे महिन्यात १७ बळी - Marathi News | 17 days of swine flu | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्वाइन फ्लूचे महिन्यात १७ बळी

वातावरणातील सततच्या बदलामुळे स्वाइन फ्लूचा आजार बळावला आहे. स्वाइन फ्लूमुळे सप्टेंबर महिन्यात १७ बळी गेले आहेत. ...

अतिक्रमण रोखण्यासाठी स्वतंत्र पथक - Marathi News | Independent Squad to stop encroachment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अतिक्रमण रोखण्यासाठी स्वतंत्र पथक

उद्योग उभारणीच्या उद्देशाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा (एमआयडीसी) कडून घेतलेले भूखंड वेगळ्याच कारणासाठी वापरात येत असल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले. ...

भुयारी मार्गाची दुरुस्ती - Marathi News | Subway correction | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भुयारी मार्गाची दुरुस्ती

कासारवाडीतील शंकरवाडीतील रेल्वे मार्गाखालील भुयारी मार्गात नेहमीच साचणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे वाहनचालक आणि पादचारी वैतागले होते. ...

नळजोडाबाबत धोरण आखावे - Marathi News | Apply policy about nudity | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नळजोडाबाबत धोरण आखावे

पिंपरी-चिंचवडमधील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या गोरगरीब नागरिकांचे अनधिकृत नळजोडांना दंड आकारण्यासाठी महापालिकेने ठोस धोरण आखावे. ...

‘आधार’चा असाही आधार - Marathi News | Such a basis of 'Aadhaar' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘आधार’चा असाही आधार

आधार कार्डामुळे शासकीय अनुदान बँक खात्यात जमा होईल, इथंपासून यापुढील अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक असल्याचे सांगितले जाते़ ...