लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
इंद्रायणी होणार जलपर्णीमुक्त - Marathi News | Indraniyani will be a free waterborne drink | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :इंद्रायणी होणार जलपर्णीमुक्त

इंद्रायणीत जलपर्णी हटविण्यासाठी प्रशासनाकडून फारसे शास्त्रीय प्रयत्नही केले जात नसल्याची स्थिती वारंवार समोर आली आहे. ...

खंडित वीजपुरवठ्याच्या निषेधार्थ रास्ता रोको - Marathi News | Stop the road to protest the disrupted power supply | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खंडित वीजपुरवठ्याच्या निषेधार्थ रास्ता रोको

वारंवार खंडित होणाऱ्या विद्युतपुरावठ्याला नागरिक संतापले होते. मात्र, गुरुवारी चिंचवडमधील बहुतांशी भागात ...

महावितरणमुळे भोसरीकर घामाघूम - Marathi News | Bhosarikar Ghamaghoom due to MahaVitran | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महावितरणमुळे भोसरीकर घामाघूम

गेल्या आठवडाभरात भोसरी एमआयडीसी आणि भोसरी गावठाण परिसरातील नागरिक व उद्योजक महावितरणच्या अनियमित विद्युतपुरवठ्यामुळे त्रस्त झाले असून ...

पाण्याच्या टाकीची दुरुस्ती - Marathi News | Water repaired | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पाण्याच्या टाकीची दुरुस्ती

येथील सेक्टर क्र. २२ मधील यमुनानगर, साईनाथनगर, रुपीनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमधील भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाण्याच्या टाकीची दुरवस्था झाली होती ...

बाळासाहेब ठाकरेंचे तैलचित्र बसविणार - Marathi News | Balasaheb Thackeray's photo will be set | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाळासाहेब ठाकरेंचे तैलचित्र बसविणार

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यात येणार आहे ...

अभियांत्रिकी प्रवेश ५ जूनपासून - Marathi News | Engineering admission from June 5 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अभियांत्रिकी प्रवेश ५ जूनपासून

प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाची येत्या शैक्षणिक वर्षासाठीच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ...

बॉयफ्रेंडच्या मदतीने तरुणीवर सामूहिक बलात्कार - Marathi News | Gangrape rape with the help of boyfriend | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बॉयफ्रेंडच्या मदतीने तरुणीवर सामूहिक बलात्कार

मुलीच्या बॉयफ्रेंडच्या मदतीने तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी तिघा जणांना ताब्यात घेतले आहे. ...

प्रवेश समितीचे गुडघ्याला बाशिंग - Marathi News | Bowing to the knee of the admissions committee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवेश समितीचे गुडघ्याला बाशिंग

नियोजनाच्या अभावामुळे इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाला. माहितीपुस्तिकांच्या वाटपाच्या गोंधळामुळे अनेक शाळांना माहिती पुस्तिकाच उपलब्ध होवू शकल्या नाहीत ...

बोपखेलला उभारणार तात्पुरता उड्डाणपूल - Marathi News | Temporary flyover to be inaugurated by Bopkhel | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बोपखेलला उभारणार तात्पुरता उड्डाणपूल

बोपखेलवासीयांचा प्रश्न सुटत नसल्याने विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाले. तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. त्यानंतर महापालिका प्रशासन, ...