लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
धक्कादायक ! प्रेयसीच्या बाजूला बसल्याच्या रागात मित्रानेच केली मित्राची हत्या, पिंपरीतील घटना - Marathi News | Shocking Mitra's murder, friend in friend's rage, sitting in front of a prince | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :धक्कादायक ! प्रेयसीच्या बाजूला बसल्याच्या रागात मित्रानेच केली मित्राची हत्या, पिंपरीतील घटना

प्रेयसीच्या बाजूला जाऊन बसल्याच्या रागात मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. आदित्य सुनील जैद असं मयत मुलाचं नाव आहे. ...

‘वैद्यकीय’चा घाट; रुग्णांची वाट, आरोग्य विभाग अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव, वायसीएम रुग्णालयावर ताण   - Marathi News |  Whistle of 'medical'; Patients wait, proposal to start health courses courses, stress on YCM hospital | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘वैद्यकीय’चा घाट; रुग्णांची वाट, आरोग्य विभाग अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव, वायसीएम रुग्णालयावर ताण  

महापालिकेची शहराच्या विविध भागांत रुग्णालये आहेत. मात्र, मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या वायसीएम रुग्णालयावर अधिक ताण येऊ लागला आहे. कमी मनुष्यबळामुळे रुग्णालयाचे व्यवस्थापन कोलमडले आहे. आरोग्य, वैद्यकीय सेवा पुरविणे हे महापालिकेचे अत्यावश्यक काम आहे. परंत ...

पोलीस महिलेच्या मुलाचा खून   - Marathi News |  Police murder woman's son | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलीस महिलेच्या मुलाचा खून  

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलेल्या मारहाणीत चिंचवड येथील महाविद्यालयात शिकणाºया आदित्य सुमीत जैद (वय १८) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. ...

रिंगरोडबाधितांवर कारवाई? प्राधिकरण प्रशासनाकडून तयारी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण   - Marathi News | Action on Ring Road? Preparation from the Administration Administration, the fear of the citizens in the atmosphere | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रिंगरोडबाधितांवर कारवाई? प्राधिकरण प्रशासनाकडून तयारी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण  

रिंगरोड प्रकल्पासाठी जागा ताब्यात घेण्याची तयारी प्राधिकरण प्रशासनाने सुरू केली असून, येत्या दोन-तीन दिवसांत पोलीस बंदोबस्तात बधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. ...

मावळातील भातपीक आले धोक्यात, शेतकरी हवालदिल, करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे संकट - Marathi News | Mowing rice rice, farmers havoc, crisis due to crop failure | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळातील भातपीक आले धोक्यात, शेतकरी हवालदिल, करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे संकट

भात पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या मावळ तालुक्यातील अनेक भागातील भात पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने भातपीक धोक्यात आले आहे. या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. ...

बावीस कोटी खर्चूनही कोंडी, डांगे चौक रस्त्यावरील अतिक्रमणामुळे श्वास कोंढलेलाच - Marathi News |  Twenty-two crore spent on breathing due to encroachment on Kondi, Dange Chowk road | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बावीस कोटी खर्चूनही कोंडी, डांगे चौक रस्त्यावरील अतिक्रमणामुळे श्वास कोंढलेलाच

डांगे चौकात नित्याची होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी सुमारे रुपये २२ कोटी खर्च करून औंध ते रावेत बीआरटी रस्त्यावर दुहेरी (स्क्लिट) पूल उभारण्यात आला. पाच वर्षांपूर्वी उभारण्यात या पुलामुळे या चौकातील वाहतूककोंडी सुटली का, हा संशोधनाचा विषय आहे. ...

सोमवार ठरला अपघातवार! पुणे जिल्ह्यात विविध अपघातांत ६ जणांचा मृत्यू : २ लहानग्यांचा समावेश - Marathi News |  Monday was offensive! 6 people killed in various accidents in Pune district: 2 children included | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोमवार ठरला अपघातवार! पुणे जिल्ह्यात विविध अपघातांत ६ जणांचा मृत्यू : २ लहानग्यांचा समावेश

पुणे जिल्ह्यासाठी आठवड्याच्या सुरुवातीचाच दिवस सोमवार हा दुर्दैवाने घातवार ठरला. जिल्ह्याच्या विविध ठिकाणी घडलेल्या अपघातांमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला. त्यातही गंभीर व दुर्दैवी बाब म्हणजे यात चार लहान मुलांचा समावेश आहे. ...

अनधिकृत नळजोडांना आता ‘अभय’, इंदापूर नगर परिषदेची योजना , लाभ घेण्याचे नगराध्यक्षांचे आवाहन - Marathi News | 'Abhay', the plan for Indapur Municipal Council, and the city's chief minister to take advantage of the unauthorized tubing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनधिकृत नळजोडांना आता ‘अभय’, इंदापूर नगर परिषदेची योजना , लाभ घेण्याचे नगराध्यक्षांचे आवाहन

इंदापूर : अनधिकृत नळजोड अधिकृत करून घेण्यासाठी इंदापूर नगर परिषदेच्या वतीने राबविण्यात येणाºया अभय योजनेचा लाभ जास्तीत जास्त मालमत्ताधारकांनी ... ...

बड्यांच्या थकबाकीमुळे बँका अडचणीत : जेटली   - Marathi News | Jaitley: Banks are in debt due to bad debts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बड्यांच्या थकबाकीमुळे बँका अडचणीत : जेटली  

शेतकरी व लहान व्यावसायिक प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करतात. परंतु बड्या कर्जदारांच्या थकबाकीमुळे बँका अडचणीत आल्या आहेत आणि हे देशासमोरील मोठे आव्हान आहे, असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी येथे व्यक्त केले. ...