लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
वायसीएममध्ये वैद्यकीय महाविद्यालय, पदव्युत्तर अभ्यासक्रम, प्राध्यापकांची ५३ पदे भरणार, विधी समितीसमोर प्रस्ताव   - Marathi News |  YCM will fill 53 posts of medical colleges, post-graduate courses, professors, proposal before the law committee | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वायसीएममध्ये वैद्यकीय महाविद्यालय, पदव्युत्तर अभ्यासक्रम, प्राध्यापकांची ५३ पदे भरणार, विधी समितीसमोर प्रस्ताव  

महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) सुरु होणाºया पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाकरिता प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापकांची एकूण ५३ पदे तीन वर्षे कालावधीसाठी भरण्यात येणार आहेत. ...

आरोग्याचा चातुर्मास अभिनव संकल्पना - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन   - Marathi News |  Innovative concept of health of Chaturmas - Chief Minister Devendra Fadnavis's rendering | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरोग्याचा चातुर्मास अभिनव संकल्पना - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन  

आरोग्याचा चातुर्मास ही अभिनव संकल्पना असून, या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीपर्यंत आरोग्य सुविधा मोफत पोहोचवण्यात आली आहे. आमदार विजय काळे यांनी राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून, असे उपक्रम राज्यभरात राबविण्यात यावेत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र ...

राज्यात उभारणार रेशीम प्रशिक्षण केंद्र - सुभाष देशमुख   - Marathi News |  Silk Training Center to be set up in the state - Subhash Deshmukh | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राज्यात उभारणार रेशीम प्रशिक्षण केंद्र - सुभाष देशमुख  

राज्यामध्ये ‘रेशीम प्रशिक्षण केंद्र’ उभारण्यासाठी रेशीम संचालनालयामार्फत राज्य शासनाकडे पाठविल्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याला मंजुरी देण्यात येईल असे आश्वासन सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले. ...

जुना मुंबई-पुणे महामार्गावर रात्रीचा प्रवास जोखमीचा, - Marathi News |  Night travel risk on the old Mumbai-Pune highway, Lokmat News Network | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुना मुंबई-पुणे महामार्गावर रात्रीचा प्रवास जोखमीचा,

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर पवनानगर फाटा येथील उड्डाणपुलाचे काम सुरू करतेवेळी महामार्गावरील रस्ता दुभाजकावरील हिरव्या रंगाचे रिफ्लेक्टर काढल्याने रात्रीच्या वेळी मोठ्या वाहनचालकांसह दुचाकीस्वारांना समोरील रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका ...

माध्यमिक शाळाही आता ‘प्रगत’च्या दिशेने - गंगाधर म्हमाणे - Marathi News |  Secondary schools are now moving towards 'Advanced' - like Gangadhar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माध्यमिक शाळाही आता ‘प्रगत’च्या दिशेने - गंगाधर म्हमाणे

इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांचे नापासाचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी यंदा प्रथमच दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांबरोबर नववीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी परीक्षा घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण म ...

फसव्या सवलतींमुळे करदाते हैराण, महापालिका प्रशासनाचे भेदभावाचे धोरण - Marathi News | Taxpayers due to fraudulent exemption, municipal administration's discrimination policy | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फसव्या सवलतींमुळे करदाते हैराण, महापालिका प्रशासनाचे भेदभावाचे धोरण

महापालिका हद्दीत २००८ नंतर झालेल्या बांधकामांना शासनाने दुप्पट शास्ती कर आकारणी केली. शास्ती माफीसाठी राजकारण्यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला. त्यांना सवलत देण्याचा विचार झाला. ...

महिलांसाठी स्मार्ट स्वच्छतागृह, महापालिकेचा पुढाकार, कासारवाडीत उभारणी सुरू - Marathi News | Smart cleanliness for women, initiative of municipal corporation, ongoing construction in Kasarwadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महिलांसाठी स्मार्ट स्वच्छतागृह, महापालिकेचा पुढाकार, कासारवाडीत उभारणी सुरू

स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणा-या पिंपरी-चिंचवड शहरात महिलांसाठी स्वच्छतागृहांचा अभाव होता. शहरात अपवादात्मक स्वरूपात महिलांसाठी स्वच्छतागृह दिसून येत होती. ...

विधवा महिलेस शिवीगाळ करीत धक्काबुक्की करून मारहाण , तीन जणांना अटक - Marathi News | The deceased woman was abducted, assaulted and three others arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विधवा महिलेस शिवीगाळ करीत धक्काबुक्की करून मारहाण , तीन जणांना अटक

देहूरोड बाजारपेठेत किराणा मालाचे दुकान चालवून कुटुंबाचा चरितार्थ चालविणा-या विधवा महिलेस शिवीगाळ करीत धक्काबुक्की करून मारहाण करीत बेकायदा जमाव जमविल्याने नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ...

शिक्षण मंडळ खरेदी : तीन अधिका-यांवर दंडात्मक कारवाई, अनियमिततेमुळे रोखली वेतनवाढ - Marathi News |  Shopping Board: Penalties for three officers, increase in increments due to irregularity | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शिक्षण मंडळ खरेदी : तीन अधिका-यांवर दंडात्मक कारवाई, अनियमिततेमुळे रोखली वेतनवाढ

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडील २००९-१० या आर्थिक वर्षासाठीच्या बूट, रेनकोट, पावसाळी साधनखरेदीमध्ये अनियमितता केल्याप्रकरणी तिघांवर कारवाई झाली आहे. ...