लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
अवैध धंद्यांत पोलिसांची भागीदारी, स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाल्यास बसेल चाप - Marathi News | In the event of the involvement of the police in illegal trade, the Commissioner of the independent police commissioner Basel Chap | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अवैध धंद्यांत पोलिसांची भागीदारी, स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाल्यास बसेल चाप

पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत पिंपरी-चिंचवड व शहरालगतचा ग्रामीण परिसर येतो. पोलीस मुख्यालयापासून हे अंतर ३० ते ३५ किलोमीटरपेक्षा अधिक आहे. त्यामुळे मुख्यालयातून वरिष्ठ अधिकाºयांकडून या भागातील पोलिसांवर पूर्ण नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. ...

रिंगरोडबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा, पुढील आठवड्यात चर्चेतून मार्ग निघण्याची शक्यता - Marathi News | Talk about the ring road soon with the chief ministers, the possibility of a road exit from next week | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रिंगरोडबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा, पुढील आठवड्यात चर्चेतून मार्ग निघण्याची शक्यता

एक महिन्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील रिंगरोडच्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा करण्यास सर्वपक्षिय समितीच्या शिष्टमंडळाला वेळ दिला आहे. लवकरच ही बैठक होणार आहे. ...

शहर जोडणा-या मार्गाला अडथळा, केवळ ७०० मीटर रस्त्याचे रखडले भूसंपादन - Marathi News | Barrier to connecting the city, only 700 meters of roadside land acquisition | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहर जोडणा-या मार्गाला अडथळा, केवळ ७०० मीटर रस्त्याचे रखडले भूसंपादन

निगडीतील भक्ती-शक्ती चौकातून थेट मोशी येथे पुणे-नाशिक रोडला जाण्यासाठी रस्ते बांधणीचे काम हाती घेण्यात आले. या आठ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे ऐंशी टक्के काम पूर्णही झाले आहे. ...

बीआरटीला पुन्हा खोडा, प्रकल्पाला आॅक्टोबरचा नवा मुहूर्त - Marathi News | Reopen BRT, new project in October for the project | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बीआरटीला पुन्हा खोडा, प्रकल्पाला आॅक्टोबरचा नवा मुहूर्त

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी बीआरटीला गेल्या आठ वर्षांपासून तारीख पे तारीख मिळत आहे. ...

बीआरटीला पुन्हा खोडा, प्रकल्पाला आॅक्टोबरचा नवा मुहूर्त - Marathi News | Reopen BRT, new project in October for the project | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बीआरटीला पुन्हा खोडा, प्रकल्पाला आॅक्टोबरचा नवा मुहूर्त

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी बीआरटीला गेल्या आठ वर्षांपासून तारीख पे तारीख मिळत आहे. ...

अधिका-यांच्या पदोन्नतीची चिंता, सत्ताधारी भाजपाने तहकूब केली सभा; वैद्यकीय अधिका-याच्या निवडीत रस - Marathi News | Worried over the promotion of the officials; The choice of the medical officer | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अधिका-यांच्या पदोन्नतीची चिंता, सत्ताधारी भाजपाने तहकूब केली सभा; वैद्यकीय अधिका-याच्या निवडीत रस

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदा सर्वसाधारण सभा तहकूब केली. विषय पत्रिकेवर आरक्षणे ताब्यात घेणे, स्मार्ट सिटी, स्वच्छ भारत अभियानाविषयीचे महत्त्वाचे विषय असताना चर्चा न करताच केवळ वैद्यकीय अधिका-या ...

शिवसेना-भाजपात वाक्युद्ध, लोकसभा निवडणुकीपूर्वीच रंगू लागला आखाडा - Marathi News | In the Shiv Sena-BJP rhetoric, the Akhada began to taste before the Lok Sabha elections | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शिवसेना-भाजपात वाक्युद्ध, लोकसभा निवडणुकीपूर्वीच रंगू लागला आखाडा

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांमध्ये वाक्युद्ध सुरू झाले आहे. ...

ओढ्यात शाळेची बस उलटली, पाच तरुणांमुळे वाचले ५२ मुलांचे प्राण - Marathi News | School Bus Roots, 5 Youth Save 52 Children's Lives | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओढ्यात शाळेची बस उलटली, पाच तरुणांमुळे वाचले ५२ मुलांचे प्राण

विद्यार्थ्यांच्या बसचा स्टिअरिंग रॉड निखळल्याने बसवरील नियंत्रण सुटून ती ओढ्यात उलटली. या वेळी बसमधील ५२ पैकी २० मुलांना दुखापत झाली, तर ५ मुले गंभीर जखमी आहेत. ...

लोणावळ्यात वाढला पावसाचा जोर, शहरात 122 मिमी पावसाची नोंद - Marathi News | Rainfall increased in Lonavla, 122 mm rainfall in the city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोणावळ्यात वाढला पावसाचा जोर, शहरात 122 मिमी पावसाची नोंद

लोणावळा शहरात मंगळवारी (19 सप्टेंबर ) दुपारपासून जोरदार पावसाला सुरू झाली असून बुधवारीदेखील पावासाची संततधार कायम आहे. गेल्या 24 तासांत शहरात 122 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. ...