रिंगरोडबाधितांच्या मागण्यांकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने दुर्लक्ष करू नये. पुढील आठवड्यात होणाºया भेटीत मुख्यमंत्र्यांनी योग्य तोडगा काढावा, नागरिकांना बेघर करून रक्तरंजित रस्ता करून शहराला कलंकित करूनये ...
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) मेट्रो प्रकल्पाअंतर्ग प्रस्तावित असलेल्या दोन मार्गिकांपैकी शिवाजीनगर-हिंजवडी या मार्गावरील मेट्रोसाठी अवघ्या तीनच ...
चिंचवड येथील केशवनगर परिसरात डोक्यात फरशी घालून एका कामगाराचा निर्घृण खून करण्यात आला. केशवनगरजवळ जखमी अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने रविवारी सकाळी ११च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. ...
एखादा अपघात अथवा दुर्घटना घडल्यास बघ्यांची गर्दी जमते. अनेक जण अपघातस्थळावरील छायाचित्रे मोबाइलमध्ये कैद करतात. जखमींची रक्तरंजित छायाचित्रे काही वेळातच व्हॉट्सअॅपवर व्हायरल होतात. ...
एकाच छताखाली पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरातील प्रॉपर्टीचे पर्याय नागरिकांना उपलब्ध व्हावेत, यासाठी ‘लोकमत’च्या वतीने आयोजित केलेल्या ‘लोकमत प्रॉपर्टी शोकेस २०१७’ या प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांची तुडुंब गर्दी झाली होती. स्वप्नातील घराचे बुकि ...
प्रस्तावित रिंगरोड होऊ नये, याकरिता वाल्हेकरवाडी ते पिंपळे गुरवपर्यंतच्या बाधित नागरिकांमध्ये जनजागृती होण्याकरिता घर बचाव संघर्ष समितीने प्राधिकरण प्रशासन, शासन आणि महापालिका यांच्या विरोधात सनदशीर मार्गाने सुरू केलेल्या आंदोलनास आज शंभरी पूर्ण होत ...