लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
कौटुंबिक हिंसाचार, पोटगीसाठी अर्ज दाखल करणार्‍या पत्नीला न्यायालयाचा दणका - Marathi News | Court bribery to wife for filing nomination papers for family violence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कौटुंबिक हिंसाचार, पोटगीसाठी अर्ज दाखल करणार्‍या पत्नीला न्यायालयाचा दणका

कौटुंबिक हिंसाचार आणि पोटगीसाठी अर्ज दाखल करणार्‍या पत्नीला न्यायालयाने धक्का दिला आहे. पतीने दाखल केलेला घटस्फोट अर्ज कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश लक्ष्मण मगदूम यांनी मंजूर केला. ...

लवकरच शिक्षण समिती; शिक्षणमंत्र्यांकडून घोषणा होण्याची शक्यता - Marathi News | Education Committee soon; The possibility of announcement from education ministers will be announced | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लवकरच शिक्षण समिती; शिक्षणमंत्र्यांकडून घोषणा होण्याची शक्यता

शिक्षण हक्क कायद्यान्वये पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळ बरखास्त झाले आहे. त्याऐवजी नवीन शिक्षण समिती निर्माण केली जाणार असून, समितीवर ९ नगरसेवकांची वर्णी लागणार आहे. ...

‘वाहतूककोंडी’बाबत उपाययोजनांचे भिजत घोंगडे; कारवाईची आवश्यकता, विद्यार्थ्यांचा प्रवास धोकादायक - Marathi News | Strike for 'traffic cocks'; Need for action, student travel dangerous | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘वाहतूककोंडी’बाबत उपाययोजनांचे भिजत घोंगडे; कारवाईची आवश्यकता, विद्यार्थ्यांचा प्रवास धोकादायक

शाळा परिसरात होणारी वाहतूककोंडी व यामधून रस्ता शोधत धावणारे विद्यार्थी हे वास्तव आहे. ही समस्या सुटावी, यासाठी शाळा व्यवस्थापन प्रयत्न करत नाही. तर पालकांनी शाळा परिसरातील अतिक्रमण व वाहतूककोंडीविषयी तक्रारी करूनही पोलीस लक्ष देत नाहीत. या दिरंगाईच्य ...

मंत्र्यांना वेळ मिळताच मुहूर्त, शिक्षक पुरस्काराचा कार्यक्रम, निमंत्रण पत्रिकेत ऐनवेळी पालकमंत्र्यांचा समावेश - Marathi News | Once the ministers get the time, the teacher award ceremony, invitations to the magazine include the Guardian Minister | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मंत्र्यांना वेळ मिळताच मुहूर्त, शिक्षक पुरस्काराचा कार्यक्रम, निमंत्रण पत्रिकेत ऐनवेळी पालकमंत्र्यांचा समावेश

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर नवीन समिती स्थापन झालेली नाही. त्यामुळे शिक्षण विभागाच्या कामाचे तीन तेरा वाजले आहेत. पाच सप्टेंबरला शिक्षक सत्कार समारंभ होतो़ मात्र, या वर्षी हा मुहूर्त हुकला. ...

‘भांडार’च्या गैरकारभाराची होणार चौकशी; भाजपाच्या पदाधिका-यानेच घेतला पुढाकार - Marathi News | Investigations to be made for corruption in the store; The BJP's office-bearer took the initiative | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘भांडार’च्या गैरकारभाराची होणार चौकशी; भाजपाच्या पदाधिका-यानेच घेतला पुढाकार

विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती खरेदी, ताडपत्री खेरदीतील गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर कच-याच्या कंटेनर खरेदीतील भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. अधिकारी व ठेकेदारांमधील रिंग मोडून काढण्यासाठी भाजपाच्या एका पदाधिका-याने पुढाकार घेतला आहे. ...

मोटार अपघातामध्ये सात जण जखमी; मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील घटना - Marathi News | Seven injured in a car accident Events on Mumbai-Pune Expressway | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोटार अपघातामध्ये सात जण जखमी; मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील घटना

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर समोर जाणाºया कंटेनरला मोटारीची धडक बसून झालेल्या अपघातात मोटारीतील सात प्रवासी जखमी झाले. ही घटना शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास खंडाळा येथील किमी ५१ जवळ घडली. ...

डीएसकेंची अटकपूर्व जामीनासाठी धाव; ४ नोव्हेंबरला सुनावणी - Marathi News | DSK runs for anticipatory bail; Hearing on 4th November | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीएसकेंची अटकपूर्व जामीनासाठी धाव; ४ नोव्हेंबरला सुनावणी

डीएसके आणि त्यांची पत्नी हेमंती यांनी शुक्रवारी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्या अर्जावर शनिवारी (दि. ४) सकाळी अकरा वाजता सुनावणी होणार आहे.  ...

नावाची पाटी नसलेली 'अशी'ही रेल्वे धावली २८ तास उशिरा! - Marathi News | The train was run 28 hours late; pune-gorakhpur passenger annoyed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नावाची पाटी नसलेली 'अशी'ही रेल्वे धावली २८ तास उशिरा!

पुणे-गोरखपूर अनारक्षित गाडीची दुरवस्था झाली असून रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे सुमारे २८ तासापेक्षाही जास्त उशिराने पुण्यात पोहोचली. विशेष म्हणजे या गाडीवर पाटीही नाही. ...

गॅस दरवाढीच्या विरोधात पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची निदर्शने - Marathi News | NCP's agitation in Pimpri-Chinchwad against gas price hike | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गॅस दरवाढीच्या विरोधात पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची निदर्शने

गॅस दरवाढीच्या विरोधात पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आंदोलकांनी यावेळी तीव्र घोषणा दिल्या. ...