लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कारची कंटेनरला धडक,  अपघातात 7 जण जखमी - Marathi News | Mumbai-Pune Express car collided with containers, 7 people injured in accident | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कारची कंटेनरला धडक,  अपघातात 7 जण जखमी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर शुक्रवारी ( 3 नोव्हेंबर ) पहाटेच्या सुमारास कंटेनरला कारची धडक बसली. या अपघातात 7 जण जखमी झाले आहे. ...

महापालिकेने राबविलेला मतदार जागृतीचा पिंपरी पॅटर्न सर्वत्र राबवावा - Marathi News | Municipal corporation has implemented the Pimpri Pattern of voter awareness everywhere | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिकेने राबविलेला मतदार जागृतीचा पिंपरी पॅटर्न सर्वत्र राबवावा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मतदार जनजागृती केली होती. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत १० टक्क्यांनी वाढ झाली होती. महापालिकेने राबविलेला मतदार जागृतीचा पिंपरी पॅटर्न सर्वत्र राबवा ...

नोटाबंदीविरोधात सर्व संघटना येणार एकत्र; ७, ८ नोव्हेंबरला पुण्यात आंदोलन - Marathi News | All organizations will come together against demonitisation; Movement in Pune on November 7, 8th | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नोटाबंदीविरोधात सर्व संघटना येणार एकत्र; ७, ८ नोव्हेंबरला पुण्यात आंदोलन

येत्या ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी पुण्यात नोटांबंदीचा निषेध करण्यासाठी नागरी सभा आणि ‘नोटबंदीका जबाब दो’ हे आंदोलन केले जाणार आहे. ...

डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत आकुर्डीतील महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू  - Marathi News | Dumpers killed a college student in Akurdi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत आकुर्डीतील महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू 

म्हाळसाकांत शाळेजवळ आज सकाळी (गुरूवार दि. ०२) नऊच्या सुमारास एका डंपरने दुचाकीला धडक दिली. यामध्ये एका महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला. ...

बांधकाम नियमितीकरणासाठी कसरत; नागरिकांकडून कागदपत्रांची जमवाजमव, दंडाची रकम गुलदस्तात - Marathi News | Exercise for construction regulations; Collected documents from citizens, penalties for penalties | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बांधकाम नियमितीकरणासाठी कसरत; नागरिकांकडून कागदपत्रांची जमवाजमव, दंडाची रकम गुलदस्तात

अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या विषयीचे आदेश आल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. स्वतंत्र कक्ष निर्माण करण्याबरोबच जाहीर प्रकटनही प्रसिद्ध केले आहे. ...

आयुक्तांनी आदेश घेतला मागे; आरोग्य वैद्यकीय अधिका-यावरील कारवाई - Marathi News | Commissioner gets back; Action on health medical officers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आयुक्तांनी आदेश घेतला मागे; आरोग्य वैद्यकीय अधिका-यावरील कारवाई

महापालिकेतील सत्ताधा-यांच्या दबावाखाली आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांचे वित्तीय अधिकार काढून घेण्याचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मागील आठवड्यात दिला होता. ...

अहमदाबाद दौरा ठरणार वादग्रस्त; महापालिकेत शुकशुकाट, नागरिकांची गैरसोय, कामकाज ठप्प - Marathi News | Controversies to be held in Ahmedabad; In municipal corporation, Shukushkat, disadvantage of citizens, work jam | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अहमदाबाद दौरा ठरणार वादग्रस्त; महापालिकेत शुकशुकाट, नागरिकांची गैरसोय, कामकाज ठप्प

बीआरटी प्रकल्पाच्या पाहणीसाठी महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी अहमदाबाद दौ-यावर गेले. त्यामुळे बुधवारी पालिकेत शुकशुकाट होता. त्यामुळे कामकाजासाठी येणा-या नागरिकांची गैरसोय झाली. ...

मिळकतधारकांचा आॅनलाइन भरणा, ४३ टक्के नागरिकांनी घेतला सुविधेचा फायदा - Marathi News | Beneficiaries of online payment of income tax, and 43 percent of the citizens benefit from the facility | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मिळकतधारकांचा आॅनलाइन भरणा, ४३ टक्के नागरिकांनी घेतला सुविधेचा फायदा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आॅनलाइन पेमेंट सुविधेचा वापर करण्याकडे मिळकतधारकांचा कल वाढत आहे. सुमारे ९५ हजार ६०० मिळकतधारकांनी आजअखेर आॅनलाइन भरणा केला आहे, अशी माहिती करसंकलन विभागाचे सह आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली. ...

पिंपरी चिंचवडमध्ये ई-कचर्‍याचा प्रश्न गंभीर; पर्यावरण धोक्यात - Marathi News | E-waste issue in Pimpri Chinchwad; Environmental hazard | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवडमध्ये ई-कचर्‍याचा प्रश्न गंभीर; पर्यावरण धोक्यात

जैविक व ई-कचर्‍याची प्रचंड प्रमाणात निर्मिती होत आहे. परंतु, त्यांच्या विल्हेवाट लावण्याची योग्य पद्धत पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे नसल्याने शहराचे पर्यावरण धोक्यात आले आहे. ...