गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील सत्र न्यायालयाने बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी व त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे़ ...
मागील दहा महिन्यांत डेंग्यूमुळे जिल्ह्यातील नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या साथीच्या आजारामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ...
यंदा राज्यात बहुतेक सर्वच भागांत परतीच्या पावसाने पिकांचे प्रामुख्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यामुळे अद्यापही नवीन हळवी कांद्याची अपेक्षित अशी आवक सुरू झाली नाही. ...
हसमुख ओसवाल यांच्या महावीर ज्वेलर्स या दुकानात (दि. १५ नोव्हें.) रोजी रात्री चोरट्यांनी लोखंडी गजाने शटर उचकटून व लोखंडी जाळीच्या दरवाज्याची कुलुपे तोडून अत्यंत शिताफीने चोरी केली. ...
पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर चौपदरीकरण काम सुरु असलेल्या ठिकाणी चालकांचे मोटारीवरील नियंत्रण सुटून मोटार खड्ड्यात उलटून पडून झालेल्या अपघातात मोटारीतील एक महिलेचा मृत्यू झाला. ...
पिंपरी-चिंचवड शहरातील पाण्याची सद्य:स्थिती भविष्यात पाण्याची गरज वाढत आहे. त्यामुळे शहराला ५०० एमएलडी पाणी आणण्यासाठी जलसंपदामंत्री आणि पालकमंत्र्यांना साकडे घातले आहे. ...
राष्ट्रीय महामार्गापासूनच्या ५०० मीटर आतमधील वाइन शॉप बंद केल्याने व्यवसायात तोटा झाल्याने मॅनेजरनेच आपल्याला लुटल्याचा बनाव रचल्याचे पोलीस तपासात उघड ...