लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुख्यमंत्र्यांसाठी साडेसात कोटींचा ऐन वेळसचा विषय मंजूर - Marathi News | Appreciate the issue of annessance of seven and a half million rupees for Chief Minister | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुख्यमंत्र्यांसाठी साडेसात कोटींचा ऐन वेळसचा विषय मंजूर

पिंपरी : स्मार्ट सिटी योजनेच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी, संवाद आणि कार्यालयीन समन्वयासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेत सिटी ट्रान्फॉर्मेशन आॅफिसची निर्मिती करण्यात येणार आहे. ...

चिमुकल्या हातांनी हाताळले सर्प, बालदिनानिमित्त बाल सर्पमित्रांनी केले प्रबोधन - Marathi News |  Snake hand-treated by a sperm, childhood poem | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिमुकल्या हातांनी हाताळले सर्प, बालदिनानिमित्त बाल सर्पमित्रांनी केले प्रबोधन

पिंपरी-चिंचवड : निसर्गाशी नाते जोडलेल्या मुलींनी अनोख्या पद्धतीने भोसरीत बाल दिन साजरा केला. ...

संघाचे मार्गदर्शक व प्रत्येक खेळाडूने दिलेल्या प्रोत्साहनामुळे हॉकीत चांगली कामगिरी : सविता पुनिया - Marathi News | Hockey team good performance due to team coach and encouragement given by each player: Savita Punia | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संघाचे मार्गदर्शक व प्रत्येक खेळाडूने दिलेल्या प्रोत्साहनामुळे हॉकीत चांगली कामगिरी : सविता पुनिया

सर्वात जास्त दबाव असतो तो गोलरक्षकाला आणि याच मानसिक दबावातून बाहेर काढण्याचे काम आशियाई स्पर्धेतील अंतिम फेरीत संघाचे मार्गदर्शक हरिंदर सिंग यांनी केले, असे वक्तव्य हॉकीपटू सविता पुनिया हिने केले. ...

अपंगांचा निधी अपंगांसाठीच खर्च करा, अन्यथा होणार शिस्तभंगाची कारवाई - Marathi News | Spend fund only on disabled people, otherwise action will be taken by government | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अपंगांचा निधी अपंगांसाठीच खर्च करा, अन्यथा होणार शिस्तभंगाची कारवाई

अपंगांसाठी राखीव ठेवलेला तीन टक्के निधी त्यांच्याचसाठी खर्च करण्याचे आदेश शासनातर्फे दिले आहेत. हा निधी अन्यत्र खर्च करणार्‍या अधिकार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याच्या नगर विकास विभागातर्फे दिला आहे. ...

पिंपरी चिंचवड सहायक आयुक्तांचे अधिकार वाढविले; कार्यालयीन कामकाजाच्या सोयीसाठी निर्णय - Marathi News | Increased the rights of the Pimpri Chinchwad Assistant Commissioner for office work | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड सहायक आयुक्तांचे अधिकार वाढविले; कार्यालयीन कामकाजाच्या सोयीसाठी निर्णय

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्तांना महापालिका आयुक्तांनी त्यांच्याकडील अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. कार्यालयीन कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने प्रशासकीय अधिकार बहाल केले आहेत. ...

पुणे: बोपखेल प्रश्न सुटणार? उड्डाणपुलाला लष्कराकडून जागा - Marathi News |  Bopkhel questions will be asked? Flyover | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे: बोपखेल प्रश्न सुटणार? उड्डाणपुलाला लष्कराकडून जागा

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बोपखेलगावचा रस्त्याचा गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला प्रश्न लवकरच सुटण्याची शक्यता आहे. ...

पुणे : बलात्काराची माहिती लपविणा-या सावत्र आईला अटक - Marathi News | Pune: Stepmother arrested for hiding information of rape | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे : बलात्काराची माहिती लपविणा-या सावत्र आईला अटक

सावत्र आईला माहिती होते की वडील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करीत आहेत, तरीही पोलिसांपासून माहिती लपवून ठेवणाºया सावत्र आईला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. ...

दहा वर्षांच्या मुलीचा विनयभंग, आरोपीला पोलिसांनी केली अटक - Marathi News | Police arrested the accused, who allegedly raped a 10-year-old girl | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहा वर्षांच्या मुलीचा विनयभंग, आरोपीला पोलिसांनी केली अटक

दहा वर्षांच्या मुलीसोबत अश्लील वर्तन तर केलेच; मात्र या कृत्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या नातेवाइकांनाच आरोपीने शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी खडक पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ...

खंडणीखोर गुन्हेगारांवर मोक्का, खंडणीविरोधी पथकाची कारवाई : उद्योजकाचे ५० लाखांच्या खंडणीसाठी केले होते अपहरण - Marathi News |  Accused gang rape: Anti-racket squad action: Hijacked for 50 lakh ransom of businessman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खंडणीखोर गुन्हेगारांवर मोक्का, खंडणीविरोधी पथकाची कारवाई : उद्योजकाचे ५० लाखांच्या खंडणीसाठी केले होते अपहरण

कोथरूडमधील उद्योजकाचे खंडणीसाठी अपहरण करणाºया गुन्हेगारांना खंडणीविरोधी पथकाने अटक केली. त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ...